अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात मंगळ, केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्य संमिश्र असणार आहे. ज्यांच्या कुंडलीत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना वारसा हक्काने/ विम्याद्वारे किंवा अन्य मार्गाने अचानक धनलाभ यादरम्यान संभवतो. ज्योतिषशास्त्र, इतिहास, अध्यात्मशास्त्र, कुंडलिनीजागृती अशा विषयांचा अभ्यास करणार्या लोकांना या विषयांमध्ये या काळात जबरदस्त यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र या काळात जोखीम असलेली कोणतीही कामे करण्याचे टाळा. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमन किंवा त्यासंदर्भात काही प्रयत्न सुरु असतील त्यांना ग्रहांची अनुकूलता आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोक तसेच न्यायाधीश यांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात मंगळ, केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र कालावधी आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शैक्षणिक क्षेत्रातील लोक, वैद्यकिय व्यवसाय करणारे व न्यायव्यवस्थेशी संबंधितांना हा कालावधी चांगला जाणार आहे. मात्र आरोग्याच्या काही समस्या या दरम्यान तुम्हाला जाणवतील. अॅसिडिटी किंवा पोटाचे आजार असतील तर या काळात योग्य ते पथ्यपाणी सांभाळा. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. तुमच्या जोडीदाराला तुमच्या मदतीची गरज या काळात लागू शकेल. जोडीदारासाठी वेळ राखून ठेवा. व्यवसायातील आर्थिक निर्णय शक्यतो विचारपूर्वक घ्यावेत. या दरम्यान कोणाशीशी वाद होऊ देऊ नका. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभ होऊ शकेल. ज्योतिषी, इतिहासकार, विमा प्रतिनिधी यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र ज्या कामांमध्ये जोखीम आहे अशी कामे या काळात न केलेलीच बरी.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात मंगळ, केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. परदेशात नोकरी शोधत असाल तर नोकरीच्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर वैद्यकिय सल्ला जरुर घ्यावा. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेर जोडीदाराबरोबर वेळ आनंदात जाणार आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात मंगळ, केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. घरातील वातावरण चांगले राहील. धनलाभाचे योग आहेत. खाण्यापिण्याची चंगळ असेल. एखाद्या उत्सव/ समारंभात भाग घेऊ शकाल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यातही ग्रहमानाची लाभलेली साथ कायम रहाणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मन आनंदी व उत्साही राहील. मानसन्मानाचे योग आहेत. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. कलाकारांना व खेळाडूंना यशदायक काळ आहे.
काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेरीस नोकरी शोधत असाल तर नोकरीच्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. वकील, आहारतज्ञ व वैद्यकिय व्यवसाय करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर मात्र वैद्यकिय सल्ला जरुर घ्यावा.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी मंगळ, केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह उत्तम जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम होईल. प्रवास लाभदायक ठरतील. भावंडांच्या भेटी शक्य. लेखक, कवी, ब्लॉगर्स यांना उत्तम काळ आहे. सप्ताह मध्यात कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. तुमचा आत्मविश्वास आणि तुमची कार्य करण्याची उर्जा वाढलेली असेल. सप्ताह अखेरीस भाग्यवृध्दी होईल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. मानसन्मान मिळेल. प्रेमी जीवांना काही भावनिक क्षण अनुभवता येतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानात मंगळ, केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना यशदायक कालावधी आहे. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताह अखेर जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्यांना अनुकूलता असेल. गूढ गोष्टींकडे मन ओढले जाऊ शकते. मात्र प्रवास करणार असाल तर आपल्या चीजवस्तु सांभाळा. आणि आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सप्ताहाच्या मध्यानंतर वादग्रस्त लेखन करु नका. लोकांचे विचित्र अनुभव शक्य. प्रवासात योग्य ती काळजी घ्या.
या सप्ताहासाठी उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. एखादा अनपेक्षित खर्चही करावा लागू शकेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना काही नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. अती दगदग टाळा. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका. कोणतीही गुंतवणूक करणार असाल तर सावधानता बाळगा. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. मात्र तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवा.
या सप्ताहासाठी उपासना: स्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात जास्तीत जास्त जपावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात उत्तम होइल. मित्रांच्या भेटी शक्य. अनेकांचे सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याचे योग आहेत. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. खर्च वाढतील. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. दैनंदिन कामे रेंगाळतील. अॅसिडिटी किंवा पोटाशी संबंधित काही त्रास या काळात शक्य. खाण्यापिण्याबाबत संयम बाळगावा. मात्र खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. काहींची जुनी येणी वसूल होतील. सप्ताहाचा शेवट मनाला आनंद देणार्या घटनांचा ठरु शकेल. घरात छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आवडत्या व्यक्तीच्या भेटीचा योग आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने खुश असाल. लाभदायक ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. वरीष्ठांची मर्जी संपादन करता येईल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. चांगला धनलाभ होईल. मित्रांच्या भेटी होतील. घरात आनंदी वातावरण असेल. काहिंना प्रमोशन/ पगारवाढ/ एखादं अनपेक्षित बक्षिस सुखद धक्का देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. जुनी येणी वसूल होतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात मंगळ, केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. घरात छान वातावरण असेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते आता मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. उच्चपदस्थ व्यक्तींच्या ओळखीमुळे कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी सूर्य, बुध, अष्टमस्थानात मंगळ, केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १५ तारखेला चंद्राची मंगळाशी युती आणि शुक्राशी लाभयोग होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १८ तारखेला सूर्य व १९ तारखेला बुध तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग होईल. २० तारखेला सूर्य-बुध युती होईल आणि चंद्राचा मंगळ व शनिशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. २२ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग व गुरुचा शुक्राशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी तसेच विमा व्यवसाय करणार्यांना अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. सुचक स्वप्ने पडू शकतील. तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष नको. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. एकंदरीतच लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. धनलाभ होण्याचे योग आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)