Kapil Sharma

Kapil Sharma

कपिल शर्माचे काय  होणार ? अत्यंत कमी वेळात कपिलने प्रचंड यश मिळवत स्वतःची कॉमेडी सम्राट अशी ओळख निर्माण केली. धनस्थानातील शुक्र, मंगळ, सुर्य तसेच दशमेश मंगळ धनस्थानी अशा ग्रहस्थितीने त्याला हजरजवाबी बनवले. त्याला संभाषणकौशल्य प्रदान केलं त्या जोरावर तो अल्पावधीत मोठे...