अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (८ एप्रिल ते १४ एप्रिल)

अ‍ॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (८ एप्रिल ते १४ एप्रिल)

मेष रास सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, चतुर्थात राहू, सप्तमात गुरु, भाग्यात मंगळ, शनी व प्लुटो, दशमात केतू , लाभात नेपचून आणि व्ययस्थानी रवि, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेस शुक्राचा मंगळाशी त्रिकोणय़ॊग होईल. १२ तारखेस...