by atul | May 24, 2018 | Astroshodh
हा माणूस अफ़ाटच आहे, अचाट आहे, सुपरह्युमन आहे, एकमेवद्वितीय आहे,………. अरे हा काय वेडा आहे का? एव्हढं ग्रेट कोणी असावं का?….. आज वयाच्या ७६ व्या वर्षी याच्यावर चित्रपट येतात काय आणि ते यशस्वीसुध्दा होतात काय सगळच अजब आहे. वर्षानुवर्ष आपल्या... by atul | May 3, 2018 | Astroshodh
मंगळ नुकताच दि. २ मे २०१८ रोजी राशांतर करुन मकर या त्याच्या उच्च राशीत आला आहे. तेथे त्याचा मुक्काम आता पाच महिने म्हणजे ६-११ पर्यंत असणार आहे. यामधे मंगळ २७-०६ ते २७-०८ या काळात वक्री होणार आहे. वक्री असतांनाचा कालावधी सोडून बाकी काळासाठी हा मंगळ कसा असणार आहे ते आपण... by atul | Apr 18, 2018 | Astroshodh
आज दि. १८ एप्रिल रोजी शनी वक्री होत आहे. आता तो ६ सप्टेंबर पर्यंत वक्री असेल(धनु राशीतच). ६ सप्टेंबर नंतर तो मार्गी होईल. प्रत्येक राशीला शनी ज्या राशीत स्थित आहे त्या स्थानपरत्वे वेगवेगळी फ़ळे मिळणार आहेत. मेष रास- १) बर्याच काळापासुन आजारी असलेल्या व्यक्तींना आता...
by atul | Jan 30, 2018 | Astroshodh
चंद्रग्रहण वेगळ्या दृष्टीक्षेपातून- दि. ३१ जाने. २०१८ रोजी खग्रास चंद्रग्रहण होत आहे. ग्रहणाचा कालावधी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते रात्री ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण कोणाला कसं असणार आहे हे आपण वेगळ्या दृष्टीकोनातून बघूया. आकाशात एकाच वेळी सूर्य आणि... by atul | Oct 2, 2017 | Astroshodh
तुमचं नाव तुम्हाला लकी आहे का? तुमच्या कंपनीचं नाव भाग्यकारक आहे का? सचिन तेंडूलकर प्रसिध्दीच्या झोतात आल्यानंतर, नविन जन्माला येणाऱ्या खूप बाळांची नावं ’सचिन’ ठेवली गेली. आता ’विराट’ असं नाव ठेवण्याची फॅशनच आलीये. वेगवेगळ्या काळात त्या त्या काळात प्रसिध्द असणारे नट,...
by atul | Aug 14, 2017 | Astroshodh
कपिल शर्माचे काय होणार ? अत्यंत कमी वेळात कपिलने प्रचंड यश मिळवत स्वतःची कॉमेडी सम्राट अशी ओळख निर्माण केली. धनस्थानातील शुक्र, मंगळ, सुर्य तसेच दशमेश मंगळ धनस्थानी अशा ग्रहस्थितीने त्याला हजरजवाबी बनवले. त्याला संभाषणकौशल्य प्रदान केलं त्या जोरावर तो अल्पावधीत मोठे...