Weekly horoscope ( 2 – 8 September 2018)
(Astrologer in Pune-Astroshodh- Atul H. Kulkarni-9422088979)
अॅस्ट्रोशोध आठवड्याचे राशिभविष्य (२ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी हर्षल, चतुर्थात बुध, राहू, पंचमात रवि, सप्तमात गुरु, शुक्र, भाग्यात शनी व प्लुटो, दशमात मंगळ, केतू व लाभात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग संभवतात. छान
मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे.
लेखक, ब्लॉगर्स यांना चांगला काळ आहे. लाभदायक प्रवासाचे योग येऊ शकतात. काहींना सूचक स्वप्ने पडतील. सप्ताह अखेरीस प्रॉपर्टीच्या व्यवहारास अनुकुल काळ आहे. एखाद्या
समारंभ किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग संभवतात. कुलस्वामिनीची उपासना करावी.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतियेत बुध, राहू, चतुर्थात रवि , षष्ठात शुक्र, गुरु, अष्टमात शनी व प्लुटो, भाग्यात मंगळ व केतू, दशमात नेपचून आणि व्ययस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी उपलब्ध होऊ शकतील. तब्बेतीची मात्र काळाजी घ्यावी लागेल. सप्ताह मध्यात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे. डोळ्यासंबंधी काही तक्रारी जाणवत राहू शकतात. सप्ताह अखेर काहींना प्रवासयोग येतील. भावंडाच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग येऊ शकतील. लेखकांना काळ चांगला आहे. गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी बुध, राहू, तृतियेत रवि ,
पंचमात गुरु, शुक्र, सप्तमात शनी, प्लुटो, अष्टमात मंगळ, केतू, भाग्यात नेपचून आणि लाभस्थानी हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. परदेशी कंपनीशी संबंधीत केलेल्या व्यवहारातुन चांगला फ़ायदा होऊ शकेल. कलाकारांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांसाठी वेळ काढा. घरातील वातावरण छान असेल. गुरु उपासना करावी.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी बुध, राहू, धनस्थानी रवि, चतुर्थात गुरु, शुक्र, षष्ठात शनी व प्लुटो, सप्तमात मंगळ, केतू, अष्टमात नेपचून आणि दशमात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ संभवतात. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना चांगले अनुभव येतील. सप्ताह अखेरीस मन प्रसन्न असेल. गणपती उपासना करावी.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, तृतियेत गुरु, शुक्र, पंचमात शनी, प्लुटो, षष्ठात मंगळ, केतू, सप्तमात नेपचून, भाग्यात हर्षल आणि व्ययस्थानी बुध, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकुल ग्रहमान आहे. चांगले काम घडल्याने वरीष्ठ खुश असतील. एकादी मागणी वरीष्ठांकडे करण्यासाठी अनुकुल काळ आहे. कामानिमित्त काहींना प्रवासयोग संभवतील. सप्ताह मध्यात काहींना अचानक पैशांच्या कामाला विलंब होऊ शकतो. मोठे व्यवहार या काळात न केलेले बरे. काहींना मित्राच्या किंवा आप्तेष्टांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकतो. सप्ताह अखेरीस काही खर्च करावे लागतील. मारुती उपासना या काळात करावी.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी गुरु, शुक्र, चतुर्थात शनी, प्लुटो, पंचमात मंगळ, केतू, षष्ठात नेपचून, अष्टमात हर्षल लाभस्थानी बुध, राहू आणि व्ययस्थानी रवि, अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ शक्य. काहींना प्रवासयोग येऊ शकतील. धार्मिक गोष्टींसाठी हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात छान काम कराल. केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळू शकेल. सप्ताह अखेरीस मित्रांच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप करावा.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी गुरु, शुक्र तृतियेत शनी, प्लुटो, चतुर्थात मंगळ, केतू, पंचमात नेपचून, सप्तमात हर्षल, दशमस्थानी बुध, राहू आणि लाभस्थानी रवि अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाची सुरूवात तितकिशी चांगली नाही. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मात्र इंशूरन्स एजंट, मानसोपचारतज्ञ यांना हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल ग्रहमान आहे. प्रवासाचे योगही संभवतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगल्या घटना घडतील. मनासारखे काम झाल्याने खुष असाल. गणपतीची उपासना या कालावधीत जरुर करावीत.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शनी, प्लुटो, तृतियेत मंगळ, केतू, चतुर्थात नेपचून आणि षष्ठस्थानात हर्षल, भाग्यस्थानी बुध, राहू, दशमस्थानी रवि, व व्ययस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असेल. जोडीदाराला वेळ द्या. जोडीदाराबरोबर मस्त शॉपिंगला जायला हरकत नाही. आपापसात काही वाद असतील तर ते विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनी व्यवहार स्वच्छ ठेवावेत. सप्ताह मध्यात मात्र अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यकारक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींसाठी अनुकुल
ग्रहमान आहे. गुरु उपासना जरुर करावी.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनी, प्लुटो, धनस्थानी मंगळ, केतू, तृतिय स्थानात नेपचून, पंचमस्थानात हर्षल, अष्टमस्थानी बुध, राहू, भाग्यस्थानी रवि, आणि लाभस्थानी गुरु, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहात सुरुवातीला नोकरदार व्यक्तींना लाभदायक काळ आहे. थेरपिस्ट/ वैद्यकीय व्यवसाय करणारे, फ़िजिकल फ़िटनेसच्या क्षेत्रामधे काम करणारे, आहारतज्ञ आणि वकील या सर्वांनाच हा काळ चांगला आहे. अचानक काही लाभ होऊ शकतात. जुन्या गुंतवणूकीतून फ़ायदा होईल. मात्र अती दगदग करु नका आणि तब्बेतीची काळजी घ्या. सप्ताह मध्य व नंतर संमिश्र अनुभव येतील. जोडीदाराशी वाद टाळावेत. मनाविरुध्द घटना शक्य. वाहने जपून चालवावीत. मारुतीची उपासना उपयुक्त.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, केतू, धनस्थानी नेपचून, चतुर्थस्थानी हर्षल, सप्तमस्थानी बुध, राहू, अष्टमस्थानी रवि, दशमस्थानी गुरु, शुक्र आणि व्ययस्थानी शनी, प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची
शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. प्रेमिकांना काळ अनुकूल आहे. नविन विषयाचा अभ्यास/ ट्रेनिंग घेण्यासाठी अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात एखाद्या शत्रुकडून मैत्रीचा हात पुढे येऊ शकेल. तब्बेतीची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. महालक्ष्मीची उपासना करावी.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी नेपचून, तृतिय स्थानात हर्षल, षष्ठस्थानी बुध, राहू, सप्तमस्थानी रवि, भाग्यस्थानी गुरु, शुक्र, लाभस्थानी शनी, प्लुटो आणि व्ययस्थानी मंगळ, केतू अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. प्रॉपर्टीच्या कामासाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना प्रतिकूल आहे. योगासने/ व्यायामाची सुरुवात करण्यासाठी अनुकुल ग्रहमान आहे. सप्तहाच्या शेवटी तब्बेत सांभाळावी. शत्रूंच्या कारवायांकडॆ लक्ष ठेवावे लागेल. मारुतीची उपासना करावी.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, पंचमस्थानी बुध, राहू, षष्ठस्थानात रवि, अष्टम स्थानी गुरु, शुक्र, दशमस्थानी शनी, प्लुटो, लाभ स्थानी मंगळ, केतू आणि व्ययस्थानी नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २ तारखेला बुध राशांतर करुन सिंह राशित प्रवेश करेल. ३ तारखेला बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि ५ तारखेला बुधाचा मंगळाशी षडाष्टक योग होईल. ६ तारखेस शनी मार्गी होत आहे.
सप्ताहाची सुरुवात मिश्र होईल. भावंडांशी वाद टाळावेत. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. मात्र ज्योतिषी, ईतिहासकार, मानसोपचारतज्ञ यांना हा काळ अनुकुल आहे. वादग्रस्त लिखाण टाळावे. सप्ताह मध्य चागला आहे. छान व मन प्रसन्न करणार्या घटना घडू शकतील. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकुल काळ आहे. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप जरुर करावा.
मागच्या महिन्यापासून मासिक राशीभविष्य (मोफ़त) Email द्वारे पाठविणे सुरु केले आहे. ज्यांना कोणाला हे मासिक भविष्य हवे असेल त्यांनी ‘www.astroshodh.com’ या माझ्या website वर जाऊन ज्यांची जी रास असेल त्यासाठी Subscribe करावं लागेल. Astroshodh या website वर खालच्या बाजुला म्हणजे footer मधे Newsletter हा column आहे. त्यामधे प्रत्येक राशीच्या आधी जी चौकोनी box दिली आहे त्यावर click करायचे. खाली जी चौकोनी box आहे त्यामधे आपला Email लिहून त्याखालील Subscribe चे बटन दाबावे. हे केल्यावर आपल्याला आपल्या confirmation साठी Email येईल त्यामधे दिलेल्या सुचनांप्रमाणे Subscribe केले की आपल्याला आपण निवडलेल्या राशी साठी दर महिन्याचे भविष्य Email द्वारे दर महिन्याच्या १५ ते १७ तारखे दरम्यान पाठवले जाईल. राशीभविष्याचा कालावधी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपासुन पु्ढील महिन्याच्या १४ तारखेपर्यंतचा असेल.
(by Astroshodh- Astrologer in Pune, contact: Atul H. Kulkarni 9422088979)
#weekly-horoscope
#horoscope
#astroshodh
#astrology
#rashi
#bhavishya