अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानी सूर्य, सप्तमस्थानात बुध, शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनाही चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात उत्तम ग्रहमान आहे. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ काढाल. सप्ताह मध्यानंतर कौटुंबीक सौख्य मिळेल. तुमच्या संभाषणकौशल्यामुळे एखादं काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. काही लाभही होतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी कामे मार्गी लागतील. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग शक्य. विवाह ठरविण्यासही ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, षष्ठस्थानी बुध, शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि(व), नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. कौटुंबीक सौख्य मिळेल. गुरुजनांचे/ वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग संभवतात. काहींना धनलाभ होतील. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सप्ताहाच्या मध्यात खर्च वाढणार आहेत. जोडीदारासाठी काही खरेदी कराल. बेकायदा गोष्टी मात्र या काळात कटाक्षाने टाळाव्यात. याच काळात काहींना पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून अचानक फायदा शक्य आहे. लेखक, प्रकाशक, ज्योतिषी यांनाही ग्रहमान चांगले आहे. सप्ताहाच्या शेवटी धनलाभाचे योग आहेत. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम घडेल. छान लाभ होतील. मानसन्मान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी चालून येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मन आनंदी राहील.
उपासना: ’श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात सूर्य, पंचमस्थानात बुध, शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि(व), नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. मुख्य म्हणजे या दरम्यान धनलाभ होण्याचेही योग आहेत. सप्ताह मध्यसुध्दा उत्तम असणार आहे. मनासारखे पैसे मिळतील. मित्रांच्या भेटी मनाला आनंद देतील. एखादी महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्यानंतर खरेदीसाठी अनुकूल ग्रहमान आहे. मात्र खर्चही वाढणार आहेत. परदेशाशी ज्यांचे व्यवहार आहेत त्यांना चांगला फायदा संभवेल. ध्यानधारणा/ मेडीटेशनने मनाला शांती मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, धनस्थानी केतू, तृतीयस्थानी सूर्य, चतुर्थस्थानात बुध, शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि(व), नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. उपासनेत मन लागेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रवास करणार असाल तर मात्र काळजी घेणं आवश्यक आहे. नंतरचे दोन दिवस भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभही होतील. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे. प्रॉपर्टीविषयक कामांसाठी अनुकूल काळ आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठीही काळ चांगला आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानी सूर्य, तृतीयस्थानी बुध, शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि(व), नेपचून, दशमस्थानात हर्षल, आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रतिकूल आहे. जोखीम असलेली कामे करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. बेकायदा गोष्टी टाळा. काही खर्च अचानक उद्भवू शकतील. मात्र ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनाजोगतं काम होणार आहे. त्यामुळे वरीष्ठ तुमच्यावर खुष असतील. कलेच्या क्षेत्रातील लोकांना विशेष चांगले ग्रहमान आहे. या काळात केलेले प्रवास आनंद देणारे व फायदेशीर ठरु शकतील. सप्ताहाच्या अखेरीस काही लाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींशी संपर्क होईल. तुमची एखादी महत्वाकांक्षा या दरम्यान पूर्ण होऊ शकेल.
उपासना: रोज महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, धनस्थानी बुध, शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि(व), नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, लाभस्थानात मंगळ, गुरु आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक काळ आहे. काही लाभही होतील. जोडीदाराबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. व्यापार्‍यांनाही अनुकूल ग्रहमान आ्हे. सप्ताह मध्य संमिश्र आहे. जोखीम असलेली कामे या काळात करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकला. वाहने सावकाश चालवा. संशोधक, सर्जन, राजकारणी, विमा व्यावसायिकांना मात्र याच काळात चांगले यश मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरु शकतील. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. मानसन्मान व किर्ती मिळेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात बुध शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि(व), नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, दशमस्थानात मंगळ, गुरु आणि लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांनाही हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मात्र ज्य़ोतिषी, सर्जन, रेकी मास्टर, विमा प्रतिनिधी यांना हाच कालावधी चांगला असेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम काळ आहे. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. प्रवास लाभदायक ठरु शकतील. लोकांचे सहकार्य मिळेल. उपासनेत मन लागेल.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि(व), नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, दशमस्थानात केतू लाभस्थानात सूर्य आणि व्ययस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मान मिळेल. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्य वैद्यकीय व्यावसायिकांसाठी पूरक आहे. मात्र तब्येतीच्या काही तक्रारी निर्मांण होऊ शकतात. ज्यांना अ‍ॅसिडीटी किंवा पोटाचे काही त्रास असतील त्यांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि(व), नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, गुरु, नवमस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य आणि लाभस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. अती दगदग टाळा. सप्ताह मध्यात ग्रहमान चांगले आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी दृष्टीक्षेपात येतील. धनलाभाचे योग आहेत. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि(व), नेपचून, पंचमस्थानात हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, अष्टमस्थानात केतू नवमस्थानात सूर्य आणि दशमस्थानात बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. लोकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. तुमच्या चांगल्या नियोजन कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. नृत्यकलाकारांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र या दरम्यान खर्च वाढतील. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुकांसाठी एखादे स्थळ दृष्टीक्षेपात येईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अपेक्षित लाभ होतील. सप्ताह अखेरीस संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. पैशांची कामे मार्गी लागतील. कलाकारांना चांगले ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि(व), नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, षष्ठस्थानी मंगळ, गुरु, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात सूर्य, नवमस्थानात बुध, शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- चांगले ग्रहमान आहे. आठवडा छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना धनलाभाची शक्यता आहे. भावंडांशी किंवा नातेवाईकांशी झालेला संपर्क आनंददायक ठरेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र या दरम्यान तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. सप्ताह मध्यात कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. भाग्याची साथ मिळेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. मानसन्मानाचेही योग आहेत. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवास लाभदायक ठरतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे सुशोभीकरण किंवा दुरुस्तीसाठी वेळ काढाल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, पंचमस्थानात मंगळ, गुरु, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानी सूर्य अष्टमस्थानात बुध, शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. २७ तारखेला चंद्राची शनिशी युती आणि गुरुशी त्रिकोण होईल. २८ तारखेला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. ३० तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा गुरुशी लाभयोग तर मंगळाचा बुधाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीचे दिवस सुखाचे ठरु शकतील. मन आनंदी राहील. नशिबाची साथ मिळेल. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताह मध्यात दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. कागदपत्रांसंबंधीच्या कामांतून फायदा होऊ शकेल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. हातून दर्जेदार लेखन होऊ शकेल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योगही शक्य. मात्र धोका असलेली कामे या दरम्यान टाळा.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)