अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६)

Astroshodh, bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी हर्षल, तृतीयस्थानी गुरु(व), पंचमस्थानात केतू, भाग्यस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर काही भावनिक क्षण अनुभवू शकाल. जोडीदारासंबंधी चागली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. घरातील वातावरण छान असेल. सप्ताह मध्य संमिश्र असणार आहे. ज्यांच्या कुंडलीत अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना वारसा हक्काने/ विम्याद्वारे किंवा अन्य मार्गाने अचानक धनलाभ यादरम्यान संभवतो. ज्योतिषशास्त्र, इतिहास, कुंडलिनीजागृती अशा विषयांचा अभ्यास करणार्‍या लोकांना या विषयांमध्ये या काळात जबरदस्त यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र या काळात जोखीम असलेली कोणतीही कामे करण्याचे टाळा. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. धनलाभ होण्याचे योग आहेत. प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमन किंवा त्यासंदर्भात काही प्रयत्न सुरु असतील तर त्यांना ग्रहांची अनुकूलता आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रातील लोक तसेच न्यायाधीश यांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात केतू, अष्टमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात राहू आणि लाभस्थानात शनि, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र कालावधी आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधार्थ असणार्‍यांच्या काही संधी द्रुष्टीक्षेपात येऊ शकतील. कायदा, फिजिकल फिटनेस, वैद्यकिय व्यवसाय करणारे व आहारशास्त्राच्या संबंधितांना हा कालावधी चांगला जाणार आहे. मात्र आरोग्याच्या काही समस्या या दरम्यान तुम्हाला जाणवतील. शारीरिक सौख्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करायला हवा याची जाणीव होईल. सप्ताहाच्या मध्यात व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. वैवाहिक सौख्य मिळेल. सप्ताह अखेरीस अचानक धनलाभ होऊ शकेल. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. ज्योतिषी, इतिहासकार, विमा प्रतिनिधी यांना अनुकूल ग्रहमान आहे. मात्र ज्या कामांमध्ये जोखीम आहे अशी कामे या काळात टाळा.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), तृतीयस्थानी केतू, सप्तमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात राहू, दशमस्थानात शनि, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना उत्तम कालावधी आहे. मानसन्मान मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. प्रेमिकांना लग्न ठरविण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात प्रतिकूल काळ आहे. तब्येतीची काळजी घ्या. अती दगदग टाळा. या काळात कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवरही लक्ष ठेवा. जोडीदाराशी वाद टाळा. सप्ताह अखेर लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, षष्ठस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात राहू, भाग्यस्थानात शनि, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह थोडासा प्रतिकूल आहे. सप्ताहाची सुरुवात संमिश्र होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकला. श्वासासंबंधी ज्यांना काही त्रास असतील त्यांनी या काळात स्वत:ची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात संततीशी वाद होणार नाही याची दक्षता घ्या. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. कलाकार व खेळाडूंनी आपल्या कामाचा अतिरेक करुन दुखापत ओढवून घेऊ नका असं ग्रहांचं सांगणं आहे. सप्ताह अखेरीस परदेशात नोकरी शोधत असाल तर नोकरीच्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. कर्ज प्रकरणे अडकली असतील तर त्याला आता गती मिळू शकेल. तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर मात्र वैद्यकिय सल्ला जरुर घ्यावा.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, पंचमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, षष्ठस्थानी प्लूटो, सप्तमस्थानात राहू, अष्टमस्थानात शनि, नेपचून, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह उत्तम असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल. भावंडांच्या भेटी किंवा त्यांच्याशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल. या काळात केलेले प्रवास संस्मरणीय व यशदायक ठरु शकतील. सप्ताह मध्यसुध्दा छान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल. तुमचा आत्मविश्वास आणि तुमची कार्य करण्याची उर्जा वाढलेली असेल.
सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उपासनेत मन लागेल. मानसन्मान मिळेल. प्रेमी जीवांना काही भावनिक क्षण अनुभवता येतील. कलाकार व खेळाडूंना विशेष यशाचा काळ आहे. संततीबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी राहू, सप्तमस्थानात शनि, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- पूर्ण आठवडा चांगला असणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आर्थिक स्थिती चांगली असेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. मन प्रसन्न असेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. छान पार्टी करायला हरकत नाही. काहींच्या बाबतीत भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना यशदायक कालावधी आहे. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. सप्ताह अखेर आनंदात जाणार आहे. घरात छान वातावरण असेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात राहू, षष्ठस्थानी शनि, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात गुरु(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. एखाद्या गोष्टीतील बदल किंवा परीवर्तन फायदेशीर ठरु शकेल. इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी व विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूलता असेल. गूढ गोष्टींकडे मन ओढले जाऊ शकते. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सोशल मिडियावर केलेली एखादी पोस्ट प्रसिध्दी मिळवून देऊ शकेल.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात राहू, पंचमस्थानात शनि, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात गुरु(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. एखादा अनपेक्षित खर्चही करावा लागू शकेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना काही नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. जुनी येणी वसूल होतील. पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना धनलाभ शक्य आहेत. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. मात्र या दरम्यान तुमच्या बोलण्याने किंवा वागण्याने लोक दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबीक वाद टाळा. डोळ्यांचे किंवा दातांचे काही त्रास अस्तील तर काळजी घ्या.
उपासना: स्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात जास्तीत जास्त जपावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी राहू, चतुर्थस्थानात शनि, नेपचून, षष्ठस्थानी हर्षल, सप्तमस्थानात गुरु(व) आणि नवमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. उत्तम ग्रहमान आहे. आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. अनेकांचे सहकार्य मिळेल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकेल. सप्ताह मध्य संमिश्र आहे. खर्च वाढतील. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. दैनंदिन कामे रेंगाळतील. मात्र काहींना पूर्वीच्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. मनोबल उत्तम राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील.
उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात राहू, तृतीयस्थानी शनि, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानी गुरु(व), अष्टमस्थानात केतू आणि व्ययस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला व्यावसायिकांचे प्रलंबीत असलेले निर्णय मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. एखादी महत्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपावली जाऊ शकेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने तुम्हीही खुश असाल. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. मानसन्मानाचे योग आहेत. चांगला धनलाभ होईल. या काळात प्रमोशन/ पगारवाढ/ एखादं अनपेक्षित बक्षिस सुखद धक्का देऊ शकेल. मित्रांच्या भेटी होतील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. घरात आनंदी वातावरण असेल. सप्ताहाच्या शेवटी नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना अनुकूल ग्रहमान आहे. तब्येतीची काळजी घ्या.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, धनस्थानात शनि, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात गुरु(व), सप्तमस्थानी केतू, लाभस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. उपासनेत मन लागेल. काहींवर गुरुकृपा शक्य. प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्य उत्तम आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. घरात छान वातावरण असेल. मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. उच्चपदस्थ व्यक्तींच्या ओळखीमुळे कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे काही प्रश्न असतील तर ते आता मार्गी लागतील.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात गुरु(व), षष्ठस्थानात केतू, दशमस्थानात सूर्य, मंगळ, बुध, शुक्र, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १३ तारखेला शुक्र मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा सूर्य, मंगळ व शुक्राशी लाभयोग तर गुरुशी त्रिकोण होईल. होईल. १४ तारखेला सूर्य मकर राशित प्रवेश करेल. १६ तारखेला मंगळ मकर राशित प्रवेश करेल. १७ तारखेला बुध मकर राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला इतिहासकार, आर्किओलॉजिस्ट, ज्योतिषी तसेच विमा व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ असेल. ज्योतिष इ. गूढ गोष्टी शिकण्यासाठी अनुकूल काळ आहे. सूचक स्वप्ने पडू शकतील. मात्र जोखीम असलेली कामे या दरम्यान करु नका आणि महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकला. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. कार्यक्षेत्रात काही अडचणी जाणवत असतील तर आता मार्ग सापडायला लागेल. पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ. प्रवासाचे योग येऊ शकतात. संततीसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान मिळेल. खेळाडू विद्यार्थी व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)