अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३)
(Astroshodh- bestastrologerinpune, famousastrologerinpune, topastrologerinpune, bestastrologerinindia, famousastrologerinindia, topastrologerinindia)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), हर्षल, षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात राहू, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. आवडीच्या पदार्थांच्या आस्वादाचे योग येतील. धनलाभाचे होईल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. सप्ताह मध्यात भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग या काळात शक्य. लेखक, ब्लॉगर्स यांना विशेष चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. आपल्या छंदासाठी जरुर वेळ द्या. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात राहू, नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला आत्मविश्वास वाढलेला असेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती असेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होता होता राहून जायची शक्यता आहे. तसेच तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यावर या काळात संयम ठेवलेला बरा. सप्ताह मध्यानंतर लेखक व प्रकाशकांना चांगले ग्रहमान आहे. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक काळ आहे. प्रवास योग शक्य.
या सप्ताहासाठी उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात राहू, नेपचून आणि लाभस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला ग्रहमान प्रतिकूल आहे. काही खर्च अचानकपणे सामोरे येऊ शकतील. मुलांसाठी काही खरेदी कराल. सप्ताहाच्या मध्यामधे भरपूर काम करण्याचं नियोजन असेल. केलेल्या कामाचा मोबदला चांगला मिळणार आहे. थोडा वेळ स्वत:साठीही जरुर काढा. घरातील बिलंवित कामे काही असतील तर त्यालाही वेळ द्यावा लागेल. त्यासाठी जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. सप्ताहाच्या अखेरीस आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.
या सप्ताहासाठी उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात राहू, नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. घरातही छान वातावरण असेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल. सप्ताह मध्यात काही अनपेक्षित खर्च करावे लागतील. मनाविरुध्द काही घटना घडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काही समस्या असतील तर दुर्लक्ष करु नका. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाचा शेवट अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी केतू, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात राहू, नेपचून आणि भाग्यस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. एखाद्या लाभदायक कामासाठी तुमची निवड होऊ शकते. व्यवसायातील लोक भरपूर आणि मनाजोगते काम झाल्याने खुश असतील. छान लाभ होतील. सप्ताह मध्यात मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटी आनंद देतील. एखादे बक्षीस किंवा शाबासकीची एखादी थाप सुखावून टाकेल. सप्ताहाच्या शेवटी बेकायदा गोष्टी करणे टाळा. परदेशाशी संबंधीत काही कामे असतील तर त्यांना गती देऊ शकाल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात केतू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात राहू, नेपचून आणि अष्टमस्थानात गुरु(व), हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. वरीष्ठांशी जुळवुन घेतल्यास तुमची एखादी मागणी त्यांच्याकडून पूर्ण करून घेता येईल. ज्यांनी गुरु केला आहे त्यांना हा कालावधी विशेष चांगला आहे. सप्ताह मध्यात व त्यानंतर लाभदायक काळ आहे. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. अचानक धनलाभही शक्य आहे. मन प्रसन्न असेल. अडकलेले एखादे काम मित्रामुळे किंवा ऒळखीमुळे पटकन होऊन जाईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी राहू, नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), हर्षल आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. प्रवासात अडथळे, वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ईन्शुरन्सचे काम करणार्यांना मात्र चांगला कालावधी आहे. ज्योतिष, मानसशास्त्र हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना घडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोग शक्य आहे. सप्ताहाच्या शेवटी केलेल्या कामाचं, मेहनतीचं चीज़ होईल. लाभही होऊ शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानी सूर्य, बुध(व), तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात राहू, नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), हर्षल, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर या काळात फ़ायद्याचे प्रमाण वाढेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काही मनाविरुध्द घटना घडतील. वाहने हळू चालवा. काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. काही धनलाभ या काळात अपेक्षित आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: ’विठ्ठल’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात राहू, नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), हर्षल, दशमस्थानात केतू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदेविषयी काम करणार्यांसाठी मात्र फ़ायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताह मध्य भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला जाईल. पती/ पत्नीविषयक चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. वाहने हळू चालवा. सप्ताह अखेर धार्मिक कार्यासाठी चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी राहू, नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), हर्षल, नवमस्थानात केतू, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना लाभदायक काळ आहे. मित्रमैत्रिणींच्या भेटी होतील. काहींना धनलाभाचे योग आहेत. या काळात मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. सप्ताह मध्य आरोग्याच्या काही तक्रारी निर्मांण करु शकतो. नोकरदार व्यक्तींनी वरीष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. तुमच्या हितशत्रूंवर या काळात लक्ष ठेवा. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी चांगला कालावधी आहे.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात राहू, नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), हर्षल, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात शुक्र, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहातील सुरुवातीला भाग्यकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. घरात प्रसन्नता असेल. प्रॉपर्टीची कांमे करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. कमी कष्टात जास्त यश मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचेही योग आहेत. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. सप्ताहाच्या शेवटी तब्येतीची काळजी घ्यावी. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, नेपचून, धनस्थानात गुरु(व), हर्षल, सप्तमस्थानी केतू, अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध(व), लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २४ तारखेला सूर्याचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला शुक्र वृश्चिक राशित प्रवेश करेल. २६ तारखेला चंद्राचा मंगळ, बुध व सूर्याशी प्रतियोग होईल. २७ तारखेला गुरुचा सुर्याशी त्रिकोण व चंद्राशी लाभयोग होईल, मंगळ-बुध युती होईल. २८ तारखेला मंगळ धनु राशित तर वक्री बुध वृश्चिक राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल. ब्लॉगर्स, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी चांगला काळ आहे. बांधकाम व्यावसायिकांनाही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांना छान करणारे ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)