अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२३)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवार लेखक, कलाकार, साहित्यिक यांना चांगला असणार आहे. भावंडांशी संपर्क होईल. प्रवासयोगही शक्य. त्यानंतरचे दोन दिवस जोडीदाराबरोबर मजेत जाणार आहेत. काहींना छान धनलाभ होईल. नोकरीच्या शोधात असणार्यांना नवीन संधी चालून येतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. सप्ताहाच्या मध्यानंतर गूढ गोष्टींबद्दल आकर्षण वाटत राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. ज्यांना ध्यानधरणा, ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे. मात्र या काळात जोखीम असलेल्या व्यवहारांपासून लांब रहावे. सप्ताहाच्या शेवटी एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. एखादा छंद किंवा आवडीचे पुस्तक वाचनात वेळ चांगला जाईल. नंतरचे दोन दिवस नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वैद्यकीय क्षेत्रातील लोक, आहारतज्ञ यांच्यासाठी चांगला काळ आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्या मात्र जाणवतील. हितशत्रूंवर या काळात नजर ठेवायला हवी. सप्ताहाच्या मध्यात जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. विवाहोत्सुकांना लग्न ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. भागीदारीत व्यवसाय करणार्यांनाही चांगला कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी विमा प्रतिनिधी, ज्योतिषी, सर्जन यांना फायदेशीर ग्रहमान आहे. अचानक धनलाभ या काळात शक्य. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना काही चांगले अनुभव या काळात येऊ शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात नेपचून आणि गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. धनलाभाचे योग आहेत. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचेही योग आहेत. संततीची प्रगती मनाला आनंद देईल. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरीच्या शोधात असाल तर काही संधी मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीच्या माध्यमातून चालून येण्याची शक्यता आहे. मात्र या काळात अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
या सप्ताहासाठी उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानी सूर्य, बुध, तृतीयस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात नेपचून आणि दशमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी संपर्क होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवास योग या काळात शक्य. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. मन आनंदी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. एखाद्या महत्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी प्रयत्न कराल. काही लाभदायक घटना या काळात घडू शकतील. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगले ग्रहमान आहे. कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे. नोकरीच्या शोधात असणार्यांना काही संधी चालून येतील. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, धनस्थानी मंगळ, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), राहू, हर्षल आणि व्ययस्थानात शुक्र, अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. धनलाभाचे योग आहेत. कलाकारांना विशेषत: गायक, वक्ते, रेडिओ जॉकी अशा संभाषणाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना संस्मरणीय यश यादरम्यान मिळू शकेल. आवडत्या लोकांच्या भेटी मनाला आनंद देतील. सप्ताह मध्यात मनोरंजनाकडे कल राहील. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. प्रवासात मात्र या काळात काळजी घ्या. तुमच्या चीजवस्तू सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि(व), सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह चांगला जाईल, आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मनासारखं काम होईल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. भावंडांशी/ नातलगांशी संपर्क मनाला आनंद देईल. मानसन्मान मिळेल. सप्ताहाच्या मध्यात काहींना धनलाभाची शक्यता आहे. घरातील वातावरण मस्त असणार आहे. कलाकारांना विशेषत: गायकांना ग्रहमान उत्तम आहे. संभाषणकौशल्याच्या जोरावर कामे मार्गी लावू शकाल. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
या सप्ताहासाठी उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीस एकप्रकारची चिंता किंवा हुरहुर मनाला लागून राहिल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्यांना मात्र काळ उत्तम आहे. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतील. नृत्यकलेशी संबंधितांना विशेष अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक येणे लांबण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. तुमच्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. सप्ताह अखेरीस ब्लॉगर्स, कवी तसेच लेखकांना अनुकूल काळ आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. विवाह ठरविण्यास ग्रहमान अनुकूल आहे.
या सप्ताहासाठी उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, नवमस्थानात शुक्र, दशमस्थानात सूर्य, बुध, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सप्ताह मध्य खरेदीसाठी अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून या दरम्यान चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे कल राहील. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताहाच्या शेवटी काही लाभ होतील मात्र बोलण्यावर संयम ठेवावा. कळत न कळत केलेल्या शाब्दिक कोट्यांमुळे कोणाचे मन तर दुखावले जाणार नाही ना याची दक्षता घ्या. तब्येतीचीसुध्दा काळजी यादरम्यान घ्यायची आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र, नवमस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात मंगळ, आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. आत्मविश्वास वाढविणार्या घटना घडतील. मनासारखं काम होईल. वरीष्ठांचं चांगलं सहकार्य लाभणार आहे. एखादी सवलत न मागता तुम्हाला यादरम्यान मिळू शकेल. केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्याने खुश असाल. संततीबाबत काही चांगल्या घटना शक्य. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग आहेत. काही अडकलेली कामे अचानकपणे होऊन जातील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. तुमची एखादी महत्वाकांक्षा किंवा इच्छा अपूर्ण राहिली असेल तर आता थोड्याशा प्रयत्नात इच्छापूर्तीचा आनंद तुम्ही मिळवू शकाल. सप्ताहाच्या मध्यानंतर खर्च वाढणार आहेत. सप्ताहाचा शेवट चांगला आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. मन प्रसन्न असेल.
या सप्ताहासाठी उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध, नवमस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताहच अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. प्रवासयोग शक्य. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. उगीच विरोध करणे त्रासदायक ठरु शकेल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना हाच काळ उत्तम जाणार आहे. सप्ताह मध्यानंतर आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचा योग शक्य. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्यानंतर लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदीसाठी काळ अनुकूल आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. नृत्यकलाकारांसाठी विशेष चांगले ग्रहमान आहे.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात रोज महालक्ष्मीअष्टक जरुर म्हणावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), राहू, हर्षल, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानी सूर्य, बुध, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारचा दिवस सोडला तर संपूर्ण सप्ताह चांगला आहे. रविवारी संमिश्र ग्रहमान आहे. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना शक्य आहेत. याच्या बरोबर उलट काहींना अचानक धनलाभ किंवा प्रमोशन शक्य आहेत. नंतरचे दोन दिवस भाग्यवर्धक घटनांचे ठरतील. थोरामॊठ्यांचे सहकार्य व आशीर्वाद या काळात मिळतील. लाभ होतील. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. कामे मार्गी लागतील. मात्र आरोग्याकडॆ दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी प्रवासयोग आहेत. मात्र प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. गूढ विषयांकडे आज तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचेही योग शक्य आहेत.
या सप्ताहासाठी उपासना: या काळात मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणणे उचित ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), राहू, हर्षल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानी मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य कन्या राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा गुरु व हर्षलशी प्रतियोग आणि मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग होईल. २१ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. २२ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २३ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल.
फलादेश- रविवारी घरच्यांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना अनुकूल कालावधी आहे. वैहाहिक सौख्य मिळेल. प्रेमिकांनाही विवाह ठरविण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. गूढ गोष्टींकडे कल वाढेल. सूचक स्वप्ने पडतील. मात्र या काळात काही कामे लांबण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर काही भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वडीलधारी मंडळींचा सल्ला उपयोगी ठरेल. मन प्रसन्न असेल. काही लाभ होतील.
या सप्ताहासाठी उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)