अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (७ मे ते १३ मे २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत आणि तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताह मध्य भाग्यवृध्दी करणारा ठरु शकेल. धार्मिक कृत्ये किंवा उपासना करण्याकडे मनाचा कल असेल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. कार्यक्षेत्रात तुमचा रुबाब वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी उत्तम ग्रहमान आहे. धनलाभाचे योग आहेत. आवडत्या व्यक्तींच्या भेटी होतील.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली असणार आहे. आर्थिक सुयश लाभेल. मुलांची प्रगती आनंदाला कारणीभूत ठरणार आहे. विद्यार्थ्यांना व कलाकारांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. एखाद्या समारंभात भाग घ्यायचा योग शक्य. सप्ताह मध्य संमिश्र असणार आहे. जोखीम असलेले व्यवहार या काळात टाळावेत. मात्र काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर भाग्यवर्धक घटना घडू शकतील. तुमचे कोणी गुरु असतील किंवा गॉड फादर असतील तर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने एखादे काम पटकन होण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा शेवट लाभदायक आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे विकार असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना मात्र काही चांगल्या संधी चालून येतील. वैद्यकीय व्यावसायिकांना हा काळ जास्त चांगला आहे. सप्ताह मध्यात आर्थिक लाभ संभवतात. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनासुध्दा काळ चांगला असणार आहे. सप्ताह मध्यानंतर जोखीम असलेले व्यवहार टाळा. वाहने जपून चालवा. सप्ताहाच्या शेवटी आपली धार्मिक मते दुसऱ्यांवर लादू नका.
उपासना: या काळात दत्तबावनी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, आणि व्ययस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काही लाभ होतील. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व कलाकारांना उत्तम कालावधी आहे. धनलाभाचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी आपल्या हितशत्रूंवर लक्ष ठेवा. वरिष्ठांबरोबर मतभेद होऊ देऊ नका. फार्मासिस्ट व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोकांना मात्र अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर आवडत्या मंडळींबरोबर वेळ छान घालवता येईल. जोडीदाराशी वाद घालू नका. जोडीदाराचे काही प्रश्न असतील तर दुर्लक्ष करु नका. गूढ विषयांकडे या काळात तुमच्या मनाचा ओढा असेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, आणि लाभस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- रविवारचा दिवस मौजमजा करण्यात तसेच आराम करण्यात घालवाल. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. नंतरचे दोन दिवस लाभदायक आहेत. एखादा लाभ होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून मिळालेली कौतुकाची थाप किंवा कौतुकाचे शब्द उत्साह वाढवतील. उपासनेत मन लागेल. सप्ताह मध्यानंतर तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील विशेषतः वाताचे विकार व हाडाचे संबंधी काही दुखणे असतील तर काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराशी वाद घालू नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: या काळात गणपती अथर्वशीर्षाचे नित्य पठण करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कर्तुत्वाला वाव देणारा काळ आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. हातून चांगले लेखन होईल. साहित्यिक, लेखक, ब्लॉगर्स, प्रिंटर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. घरात वाद होणार नाहीत याची काळजी आज घ्या. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, इतिहासकार यांना मात्र हाच काळ काही फायदे देऊन जाईल. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. सप्ताहाच्या शेवटी तुमचे आरोग्य सांभाळा. कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. हितशत्रूंवर लक्ष ठेवा.
उपासना: मारुतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल आणि नवमस्थानात मंगळ, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. मिष्टान्नभोजन किंवा पार्टीचा योग येऊ शकतो. धनलाभ होतील. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. प्रवास सुखकर होतील. भावंडांची खुशाली कळेल. लेखक, ब्लॉगर्स यांच्याकडून चांगले लिखाण होईल. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरात एखादा समारंभ किंवा पार्टीचे जरुर आयोजन करावे. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी व कलाकारांना चांगला काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असेल. तब्येतीसंबंधी काही कुरबुरी जाणवतील. विशेषत: अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास या काळात संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुकूल घटनांचा आहे. या काळात जोखीम असलेली कामे करु नका. वाहने सावकाश चालवा. सप्ताह मध्यात धनलाभाचे योग शक्य आहेत. मात्र तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना प्रवासयोग येतील. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी मंगळ, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अध्यात्मिक अनुभुती या काळात शक्य. आयात-निर्यात करणार्‍या व्यपार्‍यांनाही हा कालावधी चांगला असेल. सप्ताहाच्या मध्यात संततीसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मानसन्मानाचे योग आहेत. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. घरात छान वातावरण असेल. सप्ताहाच्या मध्यानंतर मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांशी संपर्क होईल. प्रवासाचे योगही संभवतात.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. भाग्यवर्धन करणार्‍या गोष्टी शक्य आहेत. काही लाभ होऊ शकतील. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. मित्र-मैत्रिणींच्या भेटी आनंद देतील. प्रॉपर्टीच्या कामांमधूनही लाभ होऊ शकतील. इस्टेट एजंट, बिल्डर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक काही खर्च उद्भवू शकतात. मात्र पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभही होण्याची शक्यता आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर कौटुंबीक सौख्याचा काळ आहे. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, शुक्र भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- सप्ताह चांगला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. वरीष्ठांच्या कौतुकाला पात्र व्हाल. कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाईल. लेखक, प्रकाशक, ब्लॉगर्स यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासयोग शक्य. सप्ताहाच्या मध्यानंतर जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. ७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. ८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल. ९ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. १० तारखेला मंगळ कर्क राशित प्रवेश करेल आणि चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला बुधाचा शनिशी लाभयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा बुधाशी व गुरुशी तसेच बुधाचा शुक्राशी लाभयोग होईल आणि चंद्राची शनिशी युती होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्य लाभदायक आहे. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. धनलाभ होण्याचे योग आहेत. नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांनाही हा कालावधी चांगला आहे. व्यावसायिकांना फायदा मिळवून देणारा काळ आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक काही खर्च सामोरे येऊ शकतील. एखाद्या मित्राचा विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ लांबू शकतील. धार्मिक कार्यामध्ये मन रमेल.
उपासना: ’ श्री गुरुदेव दत्त ’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)