अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२३ एप्रिल ते २९ एप्रिल २०२३)

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, धनस्थानी शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताह उत्तम असणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. धनलाभाची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल. काहींना प्रवासयोग येतील. व्यावसायिकांना फायदेशीर काळ आहे. तुमच्या चांगल्या नियोजनामुळे कामे मार्गी लागतील. सप्ताह मध्यात लेखक, वक्ते यांना अनुकूल ग्रहमान आहे. प्रॉपर्टीची खरेदी-विक्रीची कामे चांगले यश देऊ शकतील. इस्टेट एजंट, बिल्डर यांना ग्रहमान चांगले आहे. गृहसजावटीसाठी व घरासंबंधीत काही गोष्टी प्रलंबित असतील तर त्यासाठी वेळ द्याल. सप्ताहाच्या अखेरीस कलाकार व विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानी मंगळ, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताह अनुकूल आहे. रविवारचा दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न असेल. त्यानंतरचे दोन दिवस संमिश्र आहेत. खर्च वाढतील. कामाचा ताण जाणवेल. खरेदीसाठी मात्र चांगला सूर लागेल. या दरम्यान केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला फायदा मिळवून देऊ शकेल. काहींना धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. सप्ताह मध्यात प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, कलाकार, ब्लॉगर्स यांना हा काळ अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानात मंगळ, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल आणि व्ययस्थानात अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- रविवार खरेदीसाठी अनुकूल असेल. आपल्या आवडत्या व्यक्तींसाठी छान खरेदी होईल. ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध परदेशाशी आहे त्यांना फायदेशीर दिवस आहे. त्यानंतरचे दोन दिवस कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. धनाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यातही आर्थिक सुयश लाभेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताह अखेरीस कवी, लेखक यांना ग्रहमान चांगले आहे. भावंडांशी संपर्क होईल. एकंदरीतच सप्ताह चांगलाच जाणार आहे.
उपासना: या काळात रोज गणपती स्तोत्र म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, लाभस्थानात शुक्र, आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मित्रांच्या किंवा प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. लाभ होतील. खिशात भरपूर पैसा खुळखुळत असल्याने खर्च करण्यास काही वाटणार नाही. धार्मिक गोष्टींसाठी खर्च होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. सप्ताह मध्यानंतर आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी कुटुंबीयांसाठी वेळ काढावा लागेल. संभाषण कौशल्याच्या जोरावर कामे पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
उपासना: श्रीसूक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, दशमस्थानात शुक्र, आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठ तुमच्यावर खुश असतील. काही लाभ होतील. व्यापार्‍यांना एखाद्या कामातून चांगली कमाई होऊ शकेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. सप्ताह मध्यात चांगली खरेदी होईल. अध्यात्मिक उन्नतीसाठीही ग्रहमान चांगले आहे. आयात-निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना फायदेशीर ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानी शनि, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, भाग्यस्थानात शुक्र, आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. घरातील वातावरण छान असेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्येही छान काम होईल. केलेल्या कामाचं वरीष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मात्र जोखीम असलेली कामे टाळा. सप्ताहाच्या शेवटी दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वाहने सावकाश चालवावीत. खरेदीसाठी मात्र अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, अष्टमस्थानात शुक्र आणि नवमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवासात अडथळे किंवा वाहनांसाठी खर्च संभवू शकतो. ज्योतिष, मानसशास्त्र व ईन्शूरन्स हे ज्यांचे कामाचे स्वरुप आहे त्यांना मात्र हा काळ चांगला आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवर्धक घटना घडण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासयोग शक्य आहे. आयात-निर्यात करणार्‍या व्यापारांना लाभदायक काळ आहे. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखे काम झाल्याने प्रसन्न असाल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. काही लाभही होऊ शकतील. सप्ताहाच्या शेवटी मित्रमंडळींच्या भेटी शक्य आहेत. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, सप्तमस्थानी शुक्र अष्टमस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. सप्ताह मध्य संमिश्र घटनांचा असू शकेल. काहींच्या बाबतीत मनाविरुध्द घटना घडतील, तब्येतीच्या काही तक्रारी जाणवतील तर काहींना अचानक बक्षिसाचा किंवा लाभाचा संभव आहे. धार्मिक गोष्टींसाठीही हा चांगला कालावधी आहे. काहींना प्रवासयोग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होणार आहे. वरीष्ठांकडून कामे करुन घेण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. त्याचा फायदा करुन घ्या. सप्ताहाचा शेवट वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, षष्ठस्थानी शुक्र, सप्तमस्थानी मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला तब्येतीची काळजी घेणे उचित ठरेल. वैद्यकीय क्षेत्रात व कायदाविषयी कामे करणार्‍यांसाठी मात्र ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्य चांगला आहे. लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. प्रवासयोग शक्य. मानसन्मान मिळेल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. सप्ताहाच्या मध्यानंतर जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नका. सप्ताह अखेर भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. ज्यांनी अध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु केले आहेत त्यांना या काळात चांगले अनुभव येण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, पंचमस्थानी शुक्र, षष्ठस्थानात मंगळ आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांशी संवाद साधावा. त्यांचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. कलाकारांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात आरोग्याची काळजी घावी. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असाल तर त्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेर गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. अचानक धनलाभाचे योग शक्य. मात्र जोखीम असलेली कामे करु नका.
उपासना: महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- रविवारी घरात छान वातावरण असेल. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. मित्रांच्या भेटी शक्य आहेत. धनलाभाचेही योग आहेत. नंतरचे दोन दिवस उत्तम ग्रहमान आहे. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. काही लाभदायक घटना शक्य. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळू शकेल. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. तब्येतीबाबत काही किरकोळ समस्या जाणवू शकतील. सप्ताहाच्या शेवटी घरात आनंदी वातावरण असेल. व्यावसायिक भेटीगाठी होतील. कामे मार्गी लागतील. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध(व), गुरु, राहू, हर्षल, तृतीयस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २३ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल. २४ तारखेला चंद्राचा गुरुशी व बुधाचा मंगळाशी लाभयोग होईल. २४ तारखेला चंद्राचा सुर्य, शनि व बुधाशी लाभयोग होईल. २६ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व गुरुशी केंद्रयोग होईल. २८ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला एखाद्या समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थी, खेळाडू, साहित्यिक व कलाकारांसाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मनासारखे काम झाल्याने खूष असाल. सप्ताहाच्या मध्यात आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. घरातील वातावरण प्रसन्न राहील. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मात्र आरोग्याची काळजी या काळात घ्यावी.
उपासना: विठ्ठल नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)