अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१६ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर २०२२)
(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, षष्ठस्थानात सूर्य, बुध, शुक्र, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो, लाभस्थानात नेपचून आणि व्ययस्थानात गुरु(व) अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला काहींना प्रवासयोग शक्य. मात्र प्रवासात पुरेशी काळाजी घ्यावी. वाहनाची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सोशल मिडियावर लिहितांना लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. भावंडांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. सप्ताह मध्यात घरातील वातावरण चांगले रहाणार आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेरीस संमिश्र ग्रहमान आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. कलाकार व खेळाडूंना यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. संततीशी या दरम्यान वाद होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा नोकरी मिळविण्यासाठी खटपट करत असाल तर त्यासाठी ग्रहमानाची अनुकूलता आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात मंगळ, पंचमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात गुरु(व) आणि व्ययस्थानात राहू, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह उत्तम आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबीयांसोबत वॆळ छान जाईल. काहींना धनलाभाचे योग आहेत. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटी होतील. काहींना सूचक स्वप्ने पडतील. लेखक व साहित्यिक यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात भावंडांशी संवाद साधाल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणारे तसेच प्रिंटिंग/ प्रकाशन क्षेत्राशी संबंधितांना ग्रहमान अनुकूल आहे. एखादी चांगली घटना घडल्यामुळे खुश असाल. सप्ताह अखेरीस वक्ते, विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल काळ आहे. काहींना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळेल. एखादा विषय किंवा एखादी कला शिकायला सुरुवात करणार असाल तर हा संपूर्ण सप्ताह अत्यंत शुभ आहे.
उपासना: ’ विठ्ठल ’ नामाचा जप या काळात जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ चतुर्थस्थानात सूर्य, बुध, शुक्र, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात गुरु(व), लाभस्थानात राहू, हर्षल आणि अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश– सप्ताहाच्या सुरूवातीला भाग्यवर्धक घटना शक्य. घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. एखादी पार्टी किंवा गेट-टुगेदरचं आयोजन घरात करायला हरकत नाही. धार्मिक कार्यक्रमांसाठीही अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. सप्ताह अखेर घरात छान वातावरण असणार आहे. आपल्या आत्मविश्वासाची व पराक्रमाची वृध्दी होईल. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. शेजार्यांचा/ नातेवाईकांचा सुखद अनुभव येईल. कलाकार, लेखक व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. छान खरेदी होईल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी सूर्य, बुध, शुक्र, चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात गुरु(व), दशमस्थानात राहू, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात आपल्या प्रियजनांबरोबर मस्त खरेदीची ठरु शकेल. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्या लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मन प्रसन्न असेल. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना या काळात शक्य. तुमची काही आवड किंवा छंद असतील तर त्यासाठी अवश्य वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी काहींना धनलाभ शक्य आहे. लेखक, ब्लॉगर्स व कलाकार यांना अनुकुल काळ आहे. भावंडांशी संपर्क होईल. चांगला कालावधी आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात सूर्य, बुध, शुक्र, तृतीयस्थानी केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात गुरु(व), भाग्यस्थानात राहू, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. लाभदायक ग्रहमान आहे. अपेक्षित गाठीभेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. आर्थिक सुयश लाभेल. तुमच्या काही महत्वाकांक्षा या काळात पूर्ण हॊऊ शकतील. कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरण असेल. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. जोडीदाराला छानसं गिफ़्ट द्यायला हरकत नाही. काही अनअपेक्षित खर्चही करावे लागतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी काही प्रसन्न करणार्या घटना शक्य आहेत. कौटुंबीक सौख्य मिळेल. धनलाभ होण्याचेही योग आहेत.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, शुक्र धनस्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानी नेपचून, सप्तमस्थानात गुरु(व), अष्टमस्थानात राहू, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचं जाणवेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. वरीष्ठ कामाचं कौतुक करतील त्यामुळे खुश असाल. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची भेट सुखावून टाकेल. मित्राच्या मदतीने एखादं अडलेलं काम मर्जी लागू शकेल. सप्ताहाच्या शेवटी काही खर्च करावे लागतील. परदेशगमनासाठी अनुकूल काळ आहे. मात्र या काळात नियम मोडून कॊणतीही गॊष्ट करु नका. काहींना अचानक धनलाभाचे योग शक्य.
उपासना: ’ ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम: ’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानी गुरु(व), सप्तमस्थानात राहू, हर्षल, भाग्यस्थानात मंगळ, आणि व्ययस्थानात सूर्य, बुध, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताह अतिशय छान आहे. सप्ताहाच्या सुरूवातीसच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्यांसाठीही काळ चांगला आहे. काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना धनलाभ तर काहींना बढतीचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य आहे. मित्रांबरोबर किंवा नातेवाईबरोबर छान वेळ जाईल. सप्ताह अखेरीस अचानक एखादा खर्च करावा लागू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. मनोरंजनाकडे मनाचा कल राहील.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात गुरु(व), षष्ठस्थानी राहू, हर्षल, अष्टमस्थानात मंगळ, लाभस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र ग्रहमान आहे. अती दगदग टाळावी. जीवनशक्तीची कमतरता किंवा थकवा या काळात जाणवत राहू शकेल. वाहने जपून चालवावीत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, थेरपिस्ट यांना मात्र ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. वक्ते, पुरोहीत, शिक्षक यांना अनुकूल काळ आहे. प्रवासाचे योग येऊ शकतात. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. वरिष्ठांकडून एखादी मागणी मान्य करुन घेण्यास अनुकूल काळ आहे.
उपासना: गुरुउपासना किंवा स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात गुरु(व), पंचमस्थानात राहू, हर्षल, सप्तमस्थानात मंगळ, दशमस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराला एखादी छानशी भॆटवस्तु देऊन खुश करु शकाल. भागीदारीत व्यवसाय करणार्यांसाठी ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. मन शांत ठेवावे. महादेवाची किंवा मारुतीची उपासना उपयोगी ठरेल. सप्ताहाच्या शेवटी पुन्हा ग्रहस्थिती अनुकुल होत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे. छोटासा प्रवासही घडू शकतो.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतीयस्थानी गुरु(व), चतुर्थस्थानात राहू, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, भाग्यस्थानात सूर्य, बुध, शुक्र आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील. नोकरदारांसाठी व कलाकारांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. दूरच्या प्रवासाचे विचार मनात घोळत रहातील. मात्र आपल्या तब्येतीकडे या काळात दुर्लक्ष करु नका तसेच अती दगदग टाळा. सप्ताह मध्य चांगला आहे. जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेरीस तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यावसयिकांना फायदा देणार्या नवीन संधी चालून येतील. लाभ होतील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात गुरु(व), तृतीयस्थानी राहू, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, अष्टमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र असणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थी व प्रेमिकांना प्रतिकूल कालावधी आहे. गुंतवणूक करतांना सावध रहाणे गरजेचे आहे. शेअर मार्केट सारख्या किंवा ज्या-ज्या क्षेत्रात जोखीम आहे अशा क्षेत्रात सध्या गुंतवणूक न केलेलीच बरी. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला काही संधी चालून येऊ शकतील. मात्र तब्येतीच्या काही समस्या या काळात जाणवू शकतील. काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत छान जाणार आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु(व), धनस्थानात राहू, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, सप्तमस्थानात सूर्य, बुध, शुक्र, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १७ तारखेला सूर्य तुळ राशित प्रवेश करेल. १८ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल व शुक्र तुळ राशित प्रवेश करेल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी लाभयोग व शनिशी प्रतियोग होईल याचबरोबर शुक्राचा मंगळाशी त्रिकोण होईल. २० तारखेला चंद्राचा सूर्याशी, मंगळाशी व शुक्राशी लाभयोग होईल. २२ तारखेला सूर्याची शुक्राशी युती, चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभात भाग घ्याल. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. मानसिक सौख्य लाभेल. भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. आपल्याकडून चांगलं लेखन या काळात होऊ शकेल. सप्ताह मध्य प्रेमिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल. नवी विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ चागला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)