अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१० जुलै ते १६ जुलै २०२२) 

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, राहू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रतिकूल कालावधी आहे. मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मतभेद टाळावेत. वाहने हळू चालवावीत. विमा प्रतिनिधी, सर्जन, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा काळ चांगला आहे. सप्ताहाचा मध्य भाग्यवृध्दी करणारा ठरु शकेल. पारमार्थिक उन्नतीसाठी करणार्‍यांना हा कालावधी चांगला आहे. लांबच्या प्रवासाचे योग संभवतात. परदेशगमन किंवा त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश संभवते. सप्ताह मध्यानंतर कार्यक्षेत्रातील परिस्थिती अनुकूल असेल. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. काही लाभही शक्य आहेत. एखाद्या मित्रामुळे किंवा ओळखीच्या व्यक्तीमुळे अडकलेले एखादे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. दैनंदिन कामे रेंगाळतील. कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय असेल तर त्यातील महत्वाचे निर्णय पुढे ढकला. बेकायदा गोष्टी टाळा. खर्च उद्भवू शकतात. सप्ताह मध्य अचानक धनलाभाचा ठरु शकेल. मानसोपचातज्ञ, पुराणवस्तू संशोधक, इतिहासकार, ज्योतिषी इ. लोकांसाठी काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतील. धार्मिक गोष्टीत मन रमेल. गुरु किंवा गुरुतुल्य व्यक्तीचा सहवास प्राप्त होऊ शकेल. एखादी जबाबदारी तुमच्या अंगावर पडू शकेल.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल, राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही आरोग्याच्या तक्रारींनी होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांना मात्र लाभदायक ग्रहमान आहे. आहारतज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, वकील यांनाही हा काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात लाभदायक ग्रहमान आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वरीष्ठांची मर्जी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यावसयिकांना लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र काळ आहे. वरीष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. नित्योपासनेत लक्ष लागणार नाही. जोखीम असलेले कोणतेही काम या काळात करू नका.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल, राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला लाभदायक काळ आहे. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. शेअर्स, कमोडिटीसारख्या व्यवहारामधून चांगला फ़ायदा होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही मोठी जोखीम घ्यायची असेल तर तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. प्रेमिकांनाही हा कालावधी चांगला आहे. खेळाडू व विद्यार्थ्यांना कमी श्रमात जास्त यश मिळेल. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव करुन देणारा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना मात्र दिवस अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ संमिश्र जाणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल, राहू, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह मध्य संमिश्र आहे. विद्यार्थ्यांनी अती आत्मविश्वास टाळावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष नको. संततीचे प्रश्न काही प्रश्न असतील तर लक्ष द्या, मात्र हाच काळ ज्योतिषशास्त्र/ रेकी यासारख्या गूढ शास्रांचा अभ्यास करण्यासाठी चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी  जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात शनि(व), सप्तमस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल, राहू, भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, बुध, अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला वादग्रस्त लेखन करु नका. लोकांचे विचित्र अनुभव शक्य. प्रवासात योग्य ती काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. याचबरोबर भावंडांशी वाद होणार नाही याचीही काळजी घ्या. सप्ताह मध्यात कौटुंबिक सौख्य लाभेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत. प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना यशासाठी झगडावे लागू शकेल. शेअर मार्केट किंवा कमोडिटीसारख्या क्षेत्रात सध्या जोखीम पत्करू नका. वात रोगाची प्रवृत्ती आहे अशांनी योग्य ते पथ्यपाणी सांभाळावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात शुक्र, भाग्यस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबीक सौख्य मिळेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना धनलाभ शक्य आहे. मात्र आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. प्रवासयोग शक्य आहेत. लेखक, ब्लॉगर्स यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यानंतर प्रॉपर्टीच्या कामांमधे यश संभवते. घरातील वस्तूंची दुरुस्ती किंवा तत्सम गोष्टींसाठी वेळ काढाल. सप्ताहाच्या शेवटी विद्यार्थी, खेळाडू यांना चांगला काळ आहे. घरात आनंदी वातावरण असेल. कार्यक्षेत्रातील सहकार्यांची चांगली मदत मिळेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल, राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाने किंवा कृतीने लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे. मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास असलेल्यांनी काळजी घ्यावी. सप्ताह मध्य तुमच्यासाठी मस्त असेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले राहील. चमचमीत पदार्थ खाणे तुम्हाला आवडते. घरात छानशी पार्टी करायला हरकत नाही. मात्र खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. सप्ताहाच्या शेवटी लेखक, कवी, ब्लॉगर्स यांच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. ज्यांचा व्यवसाय फ़िरस्तीचा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना ग्रहमान चांगले असणार आहे. परदेशाशी संबंधीत काही शिक्षण जे विद्याथी घेत आहेत त्यांना हा कालावधी चांगला आहे. बेकायदा गोष्टींपासून मात्र या काळात लांब रहा. सप्ताहाच्या मध्यात मन प्रसन्न करणार्‍या घटना घडतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. एखाद्या कार्यक्रमात किंवा पार्टीत सहभागी होण्याचे योग येतील. सप्ताह मध्यानंतर एखादा धनलाभ होऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: श्रीसूक्ताचे किंवा महालक्ष्मी अष्टकाचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मन प्रसन्न असेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. एखादी महत्वाकांक्षा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या मध्यात छान खरेदीचे योग आहेत. पूर्वी केलेल्या कामापासून किंवा गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. नृत्यकलेशी संबंधितांना तसेच ज्यांना आपली प्रॉपर्टी विकायची आहे त्यांना ग्रहमान चांगले आहे. या काळात प्रवासयोग आहेत. काहींना परदेशप्रवासाचे शक्य. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. काही लाभ होऊ शकतात.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात गुरु, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांशी संपर्क होईल. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर किंवा आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाईल. एखाद्या कार्यक्रमाचा किंवा मेजवानीचा बेत आखाल. लाभदायक काळ आहे. सप्ताहाचा शेवट खरेदीसाठी अनुकूल आहे. काही अनपेक्षित खर्चही या दरम्यान संभवतात. या कालावधीत बेकायदा गोष्टी टाळाव्या तसेच जोखीम असलेली कामे करु नका.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, धनस्थानात मंगळ, हर्षल, राहू, तृतीय स्थानात शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १० तारखेला चंद्र-गुरु त्रिकोण होतो. ११ तारखेला चंद्र-शुक्र प्रतियोग व चंद्र-शनि लाभयोग होईल. ११ तारखेला चंद्र-गुरु केंद्रयोग होईल व शनि वक्र गतीने मकर राशित प्रवेश करेल. १३ तारखेला चंद्राचा सूर्य व बुधाबरोबर प्रतियोग होईल व शुक्र मिथुन राशित प्रवेश करेल. १४ तारखेला चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग गुरुशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्र-शनि युती होईल. १६ तारखेला सूर्य-बुध युती व चंद्र-मंगळ लाभयोग होईल आणि सूर्य कर्क राशित प्रवेश करेल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. लाभदायक गोष्टी घडतील. काहींना धनलाभ शक्य. वरीष्ठांची तुमच्यावर मर्जी असेल. सप्ताह मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. व्यावसायिकांनाही अनुकूल काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी अचानक झालेल्या धनलाभाने चकीत व्हाल. मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)