अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१२ जून ते १८ जून २०२२)  

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, हर्षल, राहू, धनस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि(व) आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवार रात्रीपर्यंत आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ छान जाईल. नंतरचे दोन दिवस तितकेसे चांगले नाहीत. आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींनी त्रस्त व्हाल. प्रवास या काळात टाळलेलेच बरे. प्रवास करणारच असाल तर सर्व प्रकारची काळजी घ्या. वाहने सावकाश चालवा. मात्र हाच कालावधी विमा व्यावसायिक व मानसोपचारतज्ञ यांना चांगला आहे. सप्ताह मध्य अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेर कार्यक्षेत्रात महत्वाच्या घटनांची ठरु शकेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. कामे मार्गी लागतील. धनलाभाचेही योग आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि(व), लाभस्थानात मंगळ, गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात शुक्र, हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. नंतरचे दोन दिवस चांगले असतील. लाभ होतील. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताह मध्य संमिश्र असेल. अचानक काही अडचणी येऊ शकतात. चिडचीड वाढेल. या काळात वाहने जपून चालवावीत. अध्यात्मिक क्षेत्रातील लोकांना मात्र हा काळ अनुभुतीचा ठरु शकेल. तसेच काहींना अचानक धनलाभ धक्का देऊ शकेल. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक घटना घडतील. प्रवासाचे बेत ठरवाल. शिक्षण क्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि(व), दशमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, लाभस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस लाभदायक आहे. आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढाल. प्रेमी युगुलांसाठी छान कालावधी आहे. नंतरचे दोन दिवस तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे आजार असतील तर काळजी घ्या. मात्र हाच काळ वैद्यकीय क्षेत्रातील लोक, वकील, जीम ट्रेनर तसेच आहारतज्ञ यांना चांगला लाभ मिळवून देईल. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर आनंदात वेळ घालवाल. व्यवसायातील निर्णय योग्य ठरतील. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवट थोडासा कंटाळवाणा व त्रासदायक ठरू शकतो. एखादी मनाविरुध्द घटना घडू शकेल. जोखीम असलेली कामे या काळात टाळलेली बरी.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि(व), भाग्यस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, दशमस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि लाभस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस गृहसौख्याचा असणार आहे. नंतरचे दोन दिवससुध्दा चांगले असतील. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. खेळाडूंना कमी श्रमात जास्त यश मिळेल. प्रेमिकांनाही काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. पोटासंबंधी काही तक्रारी जाणवतील. मधुमेह किंवा यकृतासंबंधी काही आजार असणार्‍यांनी पथ्याकडे दुर्लक्ष करु नये. सप्ताह अखेर आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. विशेषत: जोडीदाराशी वाद टाळावेत. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि(व), अष्टमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, भाग्यस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. भावंडांबद्द्ल चांगली बातमी कळेल. सप्ताहाच्या मध्यात घरगुती प्रश्न सोडवण्याकडे कल असेल. भरपूर काम करावे लागल्याने आराम मिळणार नाही. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावेसे वाटेल. मुलांना काही समस्या तर नाही ना याची खातरजमा करुन घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी अडकलेली कर्ज प्रकरणे मार्गी लागू शकतील. वकिल व जीम ट्रेनर्स यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात शनि(व), सप्तमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, अष्टमस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताह छान असणार आहे. सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. लाभ होतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. काहींना प्रवासयोग शक्य. भावंडांची खुशाली कळेल. नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. विवाहोत्सूक व्यक्तींना लग्न जुळून येण्यासाठी कालावधी अनुकूल आहे. सप्ताह मध्यात घरात छान वातावरण असेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखाद्या समारंभात किंवा कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार फायदेशीर ठरु शकतील. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना प्रतिकूल काळ आहे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि(व), षष्ठस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, सप्तमस्थानात शुक्र, हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य आहे. छान मेजवानीचे योग येतील. मात्र अती खाणेपिणे टाळावे. विशेषत: अती तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास आहेत त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी. आपल्या बोलण्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतील. बोलण्यावर संयम ठेवावा. सप्ताह मध्यात वादग्रस्त लेखन करु नका. लोकांचे विचित्र अनुभव शक्य. प्रवास शक्यतो टाळावेत. प्रवास करवेच लागले तर प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि(व), पंचमस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल, राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारचा दिवस खरेदीसाठी चांगला आहे. खर्चही वाढणार आहेत. अती दगदग टाळा. आपले आरोग्य सांभाळा. नंतरचे दोन दिवस मन आनंदी राहील. आत्मविश्वास वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही लाभदायक घटना शक्य. एखाद्या बक्षिस किंवा कौतुकास तुम्ही पात्र होऊ शकाल. खेळाडूंना कमी श्रमात चांगली कामगीरी करता येईल. सप्ताह मध्यात घरात आनंदी वातावरण असेल. काहींना धनलाभ होतील.  मुलांची प्रगती बघून आनंद वाटेल. सप्ताहाच्या शेवटी भावंडांशी वार्तालाप होईल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. प्रवासयोग शक्य.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि(व), चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी आवडत्या व्यक्तींच्या भेटीचे योग संभवतात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. काही लाभही होतील. त्या नंतरचे दोन दिवस संमिश्र असतील. दैनंदिन कामे रेंगाळतील. खरेदीसाठी मात्र अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. सप्ताह मध्यात काही छान अनुभव येतील. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मन प्रसन्न असेल. सप्ताह अखेरीस कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. धनलाभही होण्याची शक्यता आहे.
महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि(व), तृतीयस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात शुक्र, हर्षल, राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. मित्रमंडळींच्या/ नातेवाईकांच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांना, खेळाडूंना व प्रेमिकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात मनाजोगती खरेदी होऊ शकेल. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. उपासना करण्यार्‍यांना तसेच नृत्यकलेशी संबंधितांना खूप चांगला कालावधी आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सप्ताह अखेरीस वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), धनस्थानात मंगळ, गुरु, नेपचून, तृतीयस्थानी शुक्र, हर्षल, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात अनुकूलता जाणवेल. वरीष्ठांचे चांगले सहकार्य या काळात मिळू शकेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सप्ताह मध्यात व्यवसायिकांना लाभदायक काळ आहे. नोकरी करणार्‍यांनी वरीष्ठांशी जमवून घेतल्यास कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. काही लाभही होतील. आवडत्या व्यक्तींची भेट या काळात मनाला आनंद देईल. सप्ताहाच्या शेवटी काही अचानक खर्च करावे लागू शकतील. जोखीम असलेली कामे टाळावीत. मात्र एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, नेपचून, धनस्थानात शुक्र, हर्षल, राहू, तृतीय स्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि(व) अशी ग्रहस्थिती असेल. १२ तारखेला चंद्राचा अनुक्रमे शुक्र, हर्षल व बुधाशी प्रतियोग व शनिशी केंद्रयोग होईल. १३ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी त्रिकोण होईल. १४ तारखेला चंद्राचा सूर्याशी प्रतियोग तर शनिशी लाभयोग होईल. १५ तारखेला चंद्राचा गुरुशी व मंगळाशी केंद्रयोग होईल आणि सूर्य मिथुन राशित प्रवेश करेल. १६ तारखेला सुर्याचा शनिशी तर चंद्राचा शुक्राशी त्रिकोण होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी त्रिकोण तर गुरुशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग, चंद्र-शुक्र व शुक्र-शनि केंद्रयोग, चंद्र-शनि युती होईल आणि शुक्र वृषभ राशित प्रवेश करेल.
फलादेश- रविवारी गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. जोखीम असलेली कामे आज करु नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मात्र याच काळात काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. नंतरचे दोन दिवस भाग्यवृध्दीकारक असतील. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. मात्र या काळात ज्यांना मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडी काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात उत्तम ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र ग्रहमान आहे. काही लाभ होतील मात्र कोणाच्या तरी विचित्र वागण्याचा त्रास या दरम्यान संभवतो.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)