अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२२ मे ते २८ मे २०२२)    

(Astroshodh- astrology, vastu, numerology, astrologerinpune, bestastrologerinpune, famousastrologerinpune, astrologerinkothrud, vastucosultantinpune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, राहू, धनस्थानात सूर्य, बुध(व), सप्तमस्थानात केतू, दशमस्थानात प्लूटो, लाभस्थानात शनि आणि व्ययस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला धनलाभाचे योग आहेत. मित्रांशी किंवा आवडत्या लोकांशी संपर्क होईल.  जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल. वरीष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. सप्ताह मध्यात काही अनेपेक्षित खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. परदेशाशी ज्यांच्या कार्यक्षेत्राचा संबंध आहे त्यांना चांगल्या संधी चालून येतील. सप्ताह मध्यानंतर बेकायदा गोष्टींपासून लांब रहा. सप्ताहाच्या शेवट संमिश्र घटनांचा असेल. आत्मविश्वास वाढविणार्‍या घटना घडतील. मात्र डोके व डोळ्याच्या काही तक्रारी जाणवतील. ज्यांना मायग्रेन सारखे आजार आहेत त्यांनी काळजी घ्यावी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत रोज करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानात सूर्य, बुध(व), षष्ठस्थानात केतू, भाग्यस्थानात प्लूटो, दशमस्थानात शनि, लाभस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यवर्धक घटना घडू शकतील. कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वरीष्ठांची मर्जी राहील. गुरु/ गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. सप्ताह मध्यात आवडत्या लोकांच्या भेटीचे योग येतील. एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकांमुळे काही लाभदायक घटना घडू शकतील.  धनलाभाचेही योग आहेत. ज्योतिषी, मानसोपचारतज्ञ, पुराणवस्तु संशोधक यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर जुनी येणी वसूल होतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. सप्ताह अखेर अचानक खर्चाची ठरु शकेल. बेकायदा व्यवहार टाळावेत. खरेदीसाठी मात्र काळ अनुकूल आहे.
उपासना: या काळात दत्तबावन्नी रोज म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, अष्टमस्थानात प्लूटो, भाग्यस्थानात शनि, दशमस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, लाभस्थानात हर्षल, राहू आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला संमिश्र घटनांचा काळ आहे. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहावे. वडीलधारी व्यक्तीशी वाद संभवतात. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. मात्र आपली मते दुसर्‍यांवर लादू नका. प्रवास या काळात करणार असाल तर योग्य ती सर्व काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. सप्ताह अखेरीस काहींना धनलाभ शक्य आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर छान वेळ जाईल. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, सप्तमस्थानात प्लूटो, अष्टमस्थानात शनि, भाग्यस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, दशमस्थानात हर्षल, राहू आणि लाभस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. जोडीदाराच्या आरोग्यासंबंधी काही समस्या जाणवतील. गूढ विषयांकडे तुमच्या मनाचा ओढा असेल. सप्ताहाच्या मध्यात भाग्यवृध्दीकारक ग्रहमान आहे. वरीष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल. सासरकडच्या नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास शक्य. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कामात हलगर्जीपणा करु नका. वरीष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. काळाजी घ्यावी.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानात केतू, षष्ठस्थानात प्लूटो, सप्तमस्थानात शनि, अष्टमस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, राहू आणि दशमस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मन आनंदी व उत्साही राहील. व्यावसयिकांना फायदा देणार्‍या नवीन संधी चालून येतील. सप्ताहाच्या मध्यात संमिश्र घटना शक्य आहेत. जोखीम असलेल्या गोष्टींपासून लांब रहा. विद्यार्थ्यांना हा काळ प्रतिकूल आहे. अती आत्मविश्वास घातक ठरु शकेल. चांगल्या यशासाठी अभ्यासाला पर्याय नाही याची जाणीव होईल. वैद्यकीय व्यवसायातील लोकांना मात्र चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी वरीष्ठांचे सहकार्य मिळणार नाही. प्रवास शक्यतो टाळावेत. नित्योपासनेत लक्ष लागणे या काळात कठीण दिसते आहे.  
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, पंचमस्थानात प्लूटो, षष्ठस्थानात शनि, सप्तमस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, राहू आणि भग्यस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नोकरीत चांगली स्थिती राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. वरीष्ठांशी जमवून घेतल्यास तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल. वकील/ फ़िजिकल फ़िटनेस या क्षेत्रात काम करणार्‍यांना हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनी आपले व्यवहार पारदर्शक ठेवावेत. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम किंवा धोका असलेली कामे करू नये. वाहने जपून चालवा.
उपासना: श्रीस्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात जास्तीत जास्त जपावा.  
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, चतुर्थस्थानात प्लूटो, पंचमस्थानात शनि, षष्ठस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, राहू आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध(व) अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही ग्रहमान चांगले आहे. सप्ताह मध्यात नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. मधूमेह किंवा पोटाचे आजार असणार्‍यांनी मात्र काळाजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी संमिश्र कालावधी आहे. व्यापार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे मात्र अती दगदग त्रासदायक ठरु शकेल. कौटुंबिक जीवनात विसंवाद संभवतो. काळजी घ्यावी.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थस्थानात शनि, पंचमस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, राहू, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व) आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्‍या लोकांना अनुकूल काळ आहे. इंटेरिअर डेकोरेटर/ गृहसजावट करणारे यांनाही अनुकूल काळ आहे. नविन विषय शिकण्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या छंदाला जरुर वेळ द्या. ग्रहमानाची साथ चांगली आहे. सप्ताह मध्य विद्यार्थ्यांसाठी व प्रेमिकांसाठी चांगला आहे. काही लाभ या काळात होण्याची शक्यता आहे. संततिसौख्य लाभेल. धार्मिक गोष्टींकडे मनाचा कल असेल. सप्ताहाच्या शेवटी नोकरीत चांगली स्थिती राहील.  सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तब्येतीची मात्र काळजी घ्या. अ‍ॅसिडिटी किंवा पोटाचे त्रास संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात प्लूटो, तृतीयस्थानी शनि, चतुर्थस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, राहू, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व) आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रवासाचे योग संभवतात. भावंडांबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. साहित्यिक व लेखकांसाठी चांगला काळ आहे. तुमच्यातल्या कौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. लाभदायक ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात कौटुंबिक सौख्याचा काळ आहे.  हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ/ एखादी शाबासकीची मिळालेली थाप मिळाल्याने प्रसन्न असाल. प्रेमिकांना काळ उत्तम आहे. मुलांबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी प्लूटो, धनस्थानात शनि, तृतीयस्थानी मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, राहू, पंचमस्थानात सूर्य, बुध(व) आणि दशमस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. काहींना धनलाभ शक्य आहे. सप्ताह मध्यात कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.  हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपटींची कामे मार्गी लागतील. घरात छान वातावरण असेल. एखाद्या समारंभ किंवा पार्टीत सामिल होण्याचे योग आहेत.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा रोज म्हणावी.   
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, धनस्थानात मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, राहू, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), भाग्यस्थानात केतू आणि व्ययस्थानात प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांची असू शकेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. खरेदीसाठी काळ चांगला आहे. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. एखाद्या गोष्टीची काळजी वाटत राहू शकेल. सप्ताह मध्य कौटुंबिक सौख्याचा आहे. काहींना धनलाभ शक्य आहे.  पाककलेत मन रमेल. आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. सप्ताहाच्या शेवटी लेखक, ब्लॉगर्स, खेळाडू यांना ग्रहमान अनुकूल आहे. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल. कार्यक्षेत्रात सुयश मिळेल. काहींना प्रवास योग आहेत. मन आनंदी राहील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, गुरु, शुक्र, नेपचून, धनस्थानात हर्षल, राहू, तृतिय स्थानात सूर्य, बुध(व), अष्टमस्थानात केतू, लाभस्थानात प्लूटो आणि व्ययस्थानात शनि अशी ग्रहस्थिती असेल. २२ तारखेला चंद्राचा शुक्राशी लाभयोग व शनिशी युती होईल. २३ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल आणि शुक्र मेष राशित प्रवेश करेल. २४ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल, बुधाचा चंद्र व मंगळाशी तर शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. २५ तारखेला चंद्राचा सूर्याशी लाभयोग व गुरुशी युती होईल. २६ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल आणि २७ तारखेला चंद्राची शुक्राशी युती होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोखीम असलेली कामे करु नका. दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. खरेदीसाठी मात्र काळ अनुकूल आहे. धार्मिक कार्यात सहभाग असेल. उपासनेत मन रमेल. सप्ताहाच्या मध्यात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. सप्ताहाच्या शेवटी आर्थिक सुयश लाभेल. कौटुंबीक सौख्य मिळेल. कलाकौशल्याला वाव मिळेल. मानसन्मान मिळेल. मात्र या काळात दातांसंबंधी किंवा डोळ्यांसंबंधी काही त्रास असतील तर काळजी घ्या.
उपासना: गणपतीची उपासना करणे या काळात श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)