अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१३ जून ते १९ जून २०२१)

(Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात सूर्य, बुध(व), राहू, तृतीयस्थानात शुक्र, चतुर्थस्थानात मंगळ, अष्टम स्थानात केतू, दशमस्थानात शनि(व), प्लूटो आणि आणि लाभस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल. आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवाल. ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची किंवा विकायची असेल त्यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना व खेळाडूंना अनुकूल आहे. काहींना चांगले लाभ होतील. एखादं छान बक्षिस किंवा कौतुकाचे शब्द मनाला आनंद देतील. प्रेमिकांना हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी नोकरी करणार्‍यांनी आपल्या कामात हयगय करु नये. तब्येतीचीही काळजी या काळात घेणे आवश्यक आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध(व), राहू, धनस्थानात शुक्र, तृतीयस्थानी मंगळ, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि(व), प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला भावंडांसंदर्भात चांगली बातमी कळेल. कलाकार, कवी, लेखक, ब्लॉगर्स तसेच साहित्यिकांना अनुकूल ग्रहमान आहेत. याकाळात काहीतरी छान काम होण्याची शक्यता आहे. प्रवासाचेही योग काहींना संभवतात. सप्ताह मध्य बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल आहे. घरातील वातावरण चांगले असेल. सप्ताहाच्या शेवटी एखादा धनलाभ संभवतो. विद्यार्थी व कलाकारांना अनुकूल कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. त्यामुळे आनंदी असाल. संततीसंदर्भातील एखादी छान घटना घडेल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात मंगळ, षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि(व), प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात सूर्य, बुध(व), राहू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीस कुटुंबियांसोबत वॆळ छान जाईल. एखादा धनलाभ होऊ शकतो. गायकांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह मध्यात मनासारखं काम होईल. त्यामुळे खुषीत असाल. आपला आत्मविश्वास वाढलेला असेल. वरीष्ठांचे व वडिलधारी मंडळींचे चांगले सहकार्य मिळणार आहे. लेखकांना चांगला काळ आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. प्रॉपर्टीबाबतची कामे सध्या पुढे ढकललेलीच बरी.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि(व), प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात हर्षल, लाभस्थानात सूर्य, बुध(व), राहू आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला रागावर ताबा ठेवावा. आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. उष्णतेचा त्रास होऊ शकेल. डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात काही धनलाभ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींच्या भेटीची शक्यता आहे. खाद्यपदार्थ विक्रेते तसेच आहारतज्ञ यांना ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताह अखेरीस लेखक, साहित्यिक, ब्लॉगर्स यांना ग्रहमान अनुकूल आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि(व), प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात हर्षल, दशमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात काही खर्च घेऊन येणार आहे. बेकायदा व्यवहारांपासून लांब रहावे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगले ग्रहमान आहे. सप्ताहाच्या मध्यात आत्मविश्वास वाढविणारं ग्रहमान आहे. मनासारखं काम होईल. वरीष्ठ खुश असतील. सप्ताह अखेर भाग्यवर्धक घटनांचा असू शकेल. काहींना धनलाभ होतील. कुटुंबीयांबरोबर वेळ मजेत जाईल. आवडत्या पदार्थांवर ताव माराल. एखादा पदार्थ स्वत:ही बनवून बघायला हरकत नाही.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि(व), प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात हर्षल, भाग्यस्थानात सूर्य, बुध(व), राहू, दशमस्थानात शुक्र आणि लाभस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रांच्या भेटीचे योग येतील. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. ग्रहमान अनुकूल आहे. सप्ताहाच्या मध्यात धार्मिक गोष्टींसाठी काळ चांगला आहे. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. अचानक काही खर्चही उद्भवू शकतात. बेकायदा गोष्टींपासून मात्र या काळात लांब रहा. कायद्याचं पालन करा. सप्ताहाचा शेवट छान जाणार आहे. काहींना धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण असेल.
उपासना: महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि(व), प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात हर्षल, अष्टमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खूष असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. सप्ताह मध्यात मित्रांबरोबर/ आप्तेष्टांबरोबर वेळ मजेत जाणार आहे. काही लाभदायक घटना घडतील. सप्ताहाचा शेवट प्रतिकूल आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना उत्तम ग्रहमान असणार आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि(व), प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात हर्षल, सप्तमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, अष्टमस्थानात शुक्र आणि भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह खूप चांगला जाणार आहे. सुरुवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून तुमची एखादी मागणी पूर्ण करून घेता येईल. मन प्रसन्न असेल. सप्ताहाच्या शेवटी धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मजेत वेळ व्यतीत करु शकाल. मित्रांच्या मदतीने काही कामे सहजगत्या होतील.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शनि(व), प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात सूर्य, बुध(व), राहू, सप्तमस्थानात शुक्र, अष्टमस्थानात मंगळ आणि  व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध घटना घडू शकतात. वाहने जपून चालवा. ज्योतिषशास्त्र, मानसशास्त्र, परामानसशास्त्र अशा गूढ विषयांचा अभ्यास करणार्‍यांना अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा मध्य उपासना करण्यास चांगला आहे. काही भाग्यवर्धक गोष्टी घडतील. न्यायसंस्था तसेच शिक्षणसंस्थेच्या संबंधीत लोकांना लाभदायक काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रातील हितशत्रूंवर लक्ष ठेवा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी शनि(व), प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात सूर्य, बुध(व), राहू, षष्ठस्थानात शुक्र, सप्तमस्थानात मंगळ आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत करू शकाल. छान पार्टीचा मूड असेल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळू शकेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांनासुध्दा चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्य प्रतिकूल घटनांचा ठरु शकेल. जोखीम असलेली कामे अजिबात करु नका. वाहने जपून चालवा. विमा व्यावसायिकांना मात्र हा काळ अनुकूल आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक गोष्टी घडू शकतात. धार्मिक गोष्टीत मन रमेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात सूर्य, बुध(व), राहू, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात मंगळ, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि(व), प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तब्येतीची काळजी घ्यावी. शत्रूंच्या कारवाया वाढतील. नोकरीसाठी प्रयत्न करणारे, वकील तसेच केमिस्ट यांना मात्र हा कालावधी चांगला जाईल. सप्ताह मध्यात आवडत्या माणसांबरोबर वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराला धनलाभ होण्याची शक्यता आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोखीम असलेले कुठलेही काम करु नका. काहींना सूचक स्वप्ने पडू शकतील.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी सूर्य, बुध(व), राहू, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि(व), प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १३ तारखेला चंद्राची मंगळाशी युती व प्लूटोशी प्रतियुती होईल. १४ तारखेला चंद्राची शनिशी प्रतियुती होईल. १५ तारखेला चंद्राचा सूर्याशी व बुधाशी लाभयोग तर मंगळाचा गुरुशी षडाष्टक होईल. १६ तारखेला चंद्राचा गुरुशी प्रतियोग होईल. १७ तारखेला चंद्राचा बुधाशी केंद्रयोग व शुक्राशी लाभयोग होईल. १८ तारखेला चंद्राचा मंगळाशी लाभयोग होईल. १९ तारखेला चंद्राचा बुधाशी व शनिशी त्रिकोण तर शुक्राशी केंद्रयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मुलांकडून सुवार्ता कळतील. विद्यार्थी, कलाकार यांना चांगला काळ आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रेमी जीवांनाही हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्य तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणिव करुन देणारा आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी मात्र हा काळ अनुकूल आहे.  नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य चांगले मिळेल. सप्ताहाच्या शेवटी मनाला आनंद देणार्‍या घटनांचा काळ असेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल काळ आहे.
उपासना: रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)