Online Order Link: https://forms.gle/qyt4UxdpWvvqMoup9
Referral Code: FBC1003 for (5% Discount)
Website: https://astroshodh.com/corona-virus-books/#Corona_Virus_English_Book

अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ मार्च ते ३ एप्रिल २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्षल, धनस्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, लाभस्थानात बुध, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवत रहातील. वकील, आहारतज्ञ, केमिस्ट व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना मात्र हा काळ चांगला आहे. आपल्या मुलांशी वाद टाळावेत. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र घटना शक्य आहेत. वाहने जपून चालवा. काहींना मात्र अचानक धनलाभाचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु, शनि, प्लूटो, दशमस्थानात बुध, नेपचून, लाभस्थानात सूर्य, शुक्र आणि व्ययस्थानात हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांना चांगला कालावधी आहे. विवाहोच्छूकांना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. सर्दी, दात किंवा घशासंबंधी काही तक्रारी जाणवतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.

—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, भाग्यस्थानात बुध, नेपचून, दशमस्थानात सूर्य, शुक्र, लाभस्थानात हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभ साजरे होऊ शकतात. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना काळ अनुकूल आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना चांगला जाईल. केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. कवी, लेखक, ब्लॉगर्स यांनी या काळात केलेल्या कामाची दखल लोक नक्की घेतील. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. गुप्त शत्रूंच्या कारवाया त्रास देतील. काळजी घ्यावी.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, अष्टमस्थानात बुध, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, शुक्र, दशमस्थानात हर्षल आणि लाभस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला भावंडांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होऊ देऊ नका. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात काहींना भाग्यवृध्दीचे योग संभवतात. घरातील वातावरण उत्सव समारंभाचे रहाणार आहे. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेरीस विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. काहींना अचानक धनलाभ संभवतात.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात बुध, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, शुक्र, भाग्यस्थानात हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे तसेच छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग संभवतात. त्यांच्याबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. काहींना कामानिमित्त जवळचे प्रवास शक्य आहेत. गूढ गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता आहे. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात गुरु, शनि, प्लूटो, षष्ठस्थानात बुध, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, शुक्र, अष्टमस्थानात हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीच्या शोधात असणार्‍यांना काही संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधी काही तक्रारी जणवण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्य धनलाभाचा ठरु शकेल. आवडत्या लोकांबरोबर वेळ मजेत जाईल. सप्ताह अखेर लेखक/ खेळाडू यांना चांगला आहे. भावंडांकडून भेटवस्तु मिळतील. सहल किंवा प्रवासासाठी हा काळ चांगला आहे.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात गुरु, शनि, प्लूटो, पंचमस्थानात बुध, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, शुक्र, सप्तमस्थानात हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची असेल. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. परदेश प्रवास करण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. सप्ताह मध्यात कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आरोग्याचीही काळजी घ्यावी. सप्ताह अखेरीस एखादा धनलाभ शक्य आहे. संततीसंबंधी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र या संपूर्ण सप्ताहात आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी गुरु, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात बुध, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, शुक्र, षष्ठस्थानात हर्षल आणि सप्तमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. मस्त पार्टीचे योग संभवतात. परदेशगमन करण्यास अनुकूल काळ आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी बुध, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, शुक्र, पंचमस्थानात हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. कार्यालयीन कामानिमित्त काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य आहेत. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. धोका असलेल्या कोणत्याही गोष्टी करु नये. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी. रोज किमान ११ वेळा महालक्ष्मीअष्टक या काळात जरुर म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, शनि, प्लूटो, धनस्थानात बुध, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, शुक्र, चतुर्थस्थानात हर्षल, पंचमस्थानात मंगळ, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही हा काळ चांगला आहे. प्रवासयोग संभवतात. सप्ताह मध्यात वरीष्ठ खूष असतील. कार्यालयीन कामासाठी काहींना प्रवासयोग शक्य आहेत. लेखक व कलाकारांना ग्रहमान चांगले आहे. सप्ताह अखेरीससुध्दा काहींना धनलाभ शक्य आहेत. मित्रांच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीची शक्यता आहे. नविन विषय शिकण्यासाठी चांगला काळ आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध, नेपचून, धनस्थानात सूर्य, शुक्र, तृतीयस्थानी हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात संमिश्र असणार आहे. काही मनाविरुध्द घटना तर काही तुमच्या कष्टाला दाद देणार्‍या घटना संभवतात. ज्योतिषी/ मानसोपचारतज्ञ/ सर्जन यांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. काहींना धनलाभ होईल. लांबच्या प्रवासाचे योग शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी मनासारखे काम झाल्याने मन प्रसन्न असेल. वरीष्ठांकडून एखादी मागणी मान्य करून घ्यायची असेल तर हा योग्य काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, शुक्र, धनस्थानात हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात गुरु, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला चंद्राचा सूर्याशी व शुक्राशी प्रतियोग होईल. २९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. ३० तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग व शुक्राचा शनिशी लाभयोग होईल. ३१ तारखेला चंद्राचा गुरुशी केंद्रयोग होईल. १ तारखेला बुध मीन राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शनिशी लाभयोग होईल. २ तारखेला चंद्राचा मंगळाशी प्रतियोग व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह संमिश्र जाणार आहे. जोडीदाराच्या तब्येतीला जपावे तसेच जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ नाही. व्यवहार पारदर्शी ठेवावेत. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. आरोग्यासंबधी काही तक्रारीही जाणवू शकतील. मात्र सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल होत आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. अध्यात्मिक उपासना करण्यास हा कालावधी चांगला आहे. संपूर्ण सप्ताह वाहने जपून चालवावीत.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group