अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (२८ जुन ते ४ जुलै २०२०)   astrologerinpune, vastuconsultantinpune

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी हर्शल, धनस्थानात शुक्र, तृतियस्थानी सूर्य, बुध (वक्री) व राहू, भाग्यस्थानात केतू, दशमस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, लाभस्थानात नेपचून, व्ययस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहात सुरुवातीला आरोग्यासंबंधी काही तक्रारी जाणवत रहातील. वकील, आहारतज्ञ, केमिस्ट व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना मात्र हा काळ चांगला आहे. आपल्या मुलांशी वाद टाळावा. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. प्रेमिकांना हा काळ विशेष चांगला आहे. भागीदरीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस संमिश्र घटना शक्य आहेत. वाहने जपून चालवा. काहींच्या बाबतीत जुने येणे अचानक मिळ्ण्याचे योग संभवतात.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, धनस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, अष्टमस्थानात केतू, भाग्यस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, दशमस्थानात नेपचून, लाभस्थानात मंगळ आणि व्ययस्थानात हर्शल अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना व प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे. विवाहोच्छूकांनादेखील विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. सर्दी, दात किंवा घशासंबंधी काही तक्रारी जाणवतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ छान जाणार आहे.
उपासना: ’ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा जास्तीत जास्त जप या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध (वक्री) व राहू, सप्तमस्थानात केतू, अष्टमस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, भाग्यस्थानात नेपचून, दशमस्थानात मंगळ, लाभस्थानात हर्शल आणि व्ययस्थानात शुक्र अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. भावंडांशी संपर्क साधाल. प्रॉपर्टीची खरेदी विक्री करणार्‍या लोकांना हा काळ अनुकूल आहे.
सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व कलाकारांना चांगला जाईल. केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखं वाटेल. कवी, लेखक, ब्लॉगर्स यांनी या काळात केलेल्या कामाची दखल लोक नक्की घेतील. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. अ‍ॅसिडिटी/ पोटाच्या काही समस्या जाणवू शकतील. शत्रूंच्या कारवायांकडे लक्ष ठेवा.  जीम ट्रेनर, वैद्यकीय व्यवसाय करणारे व आहारतज्ञ यांना मात्र हा कालावधी चांगला आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, सप्तमस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, अष्टमस्थानात नेपचून, भाग्यस्थानात मंगळ दशमस्थानात हर्शल, लाभस्थानात शुक्र आणि व्ययस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाचे पहिले २ दिवस सोडले तर सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास शक्यतो टाळा आणि भावंडांशी किंवा शेजा‍‍ऱ्यांशी वाद टाळा. . सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची दक्षता घ्या. सप्ताह मध्यात घरातील वातावरण एकदम छान असेल. धनलाभ होतील. मित्रांच्या भेटी आनंद देतील. सप्ताह मध्यानंतर विद्यार्थ्यांना व कलाकारांना अनुकूल काळ आहे. धार्मिक गोष्टींकडॆ कल असेल. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वाद टाळा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, षष्ठस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, सप्तमस्थानात नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, भाग्यस्थानात हर्शल, दशमस्थानात शुक्र, लाभस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे तसेच छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात कार्यलयीन कामासाठी प्रवासाची शक्यता आहे. भावंडांबद्दल चांगली बातमी कळेल. एखादी अचानक मिळालेली भेटवस्तू किंवा बक्षिस सुखावून टाकेल. सप्ताह अखेर घरगुती प्रश्न डोके वर काढू शकतील. वाद टाळावेत. पॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. काहींना डोकेदुखी किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास या काळात जाणवू शकतो. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, पंचमस्थानात गुरु (वक्री) शनि (वक्री) व प्लूटो, षष्ठस्थानात नेपचून, सप्तमस्थानात मंगळ,
अष्टमस्थानात हर्शल, भाग्यस्थानात शुक्र आणि दशमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. नविन संधी उपलब्ध होतील. वडीलधारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. काहींना धनलाभ शक्य. प्रिय व्यक्तिंच्या गाठीभेटीचे तसेच छान मेजवानीचे योग येतील. सप्ताह मध्यात भाग्यवर्धक घटना घडतील. धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल. सप्ताह मध्यानंतर विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह ठरविण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. लेखक/ खेळाडू यांना काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या छंदासाठी जरुर वेळ काढा.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- तृतियस्थानी केतू, चतुर्थस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, पंचमस्थानात नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, सप्तमस्थानात हर्शल,
अष्टमस्थानात शुक्र आणि भाग्यस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान खरेदीची. काही अचानक खर्चही उद्भवू शकतात. काहींना भाग्यवर्धक काळ आहे. सप्ताह मध्य परस्परविरोधी घटनांचा ठरु शकेल. जुने येणे अचानकपणे मिळू शकेल. गूढ गोष्टींकडे मनाचा कल असेल. मात्र या काळात जोखिम असलेल्या गोष्टी करण्याचे टाळा. सप्ताह मध्यानंतर आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. सप्ताहाच्या शेवटी लेखक, ब्लॉगर्स मनासारखे काम झाल्याने खुश असतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- धनस्थानात केतू, तृतियस्थानी गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, चतुर्थस्थानात नेपचून, पंचमस्थानात मंगळ, षष्ठस्थानात हर्शल,
सप्तमस्थानात शुक्र आणि अष्टमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. काही लाभ होऊ शकतात. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. मन प्रसन्न असेल. वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खुश असाल. सप्ताह मध्यात छान खरेदीची शक्यता आहे. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यार्‍यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह मध्यानंतर एखादा विषय नव्याने शिकायचा असेल तर जरुर त्यासाठी वेळ द्या. तुमचा एखादा छंद असेल तर तोही आता जोपासायला पाहिजे याची जाणिव तुम्हाला होईल. सप्ताह अखेरीस घरातील वातावरण प्रसन्न असेल.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी केतू, धनस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, तृतियस्थानी नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, पंचमस्थानात हर्शल,
षष्ठस्थानात शुक्र आणि सप्तमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- आपल्याला सप्ताह एकदम छान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने वरीष्ठ खुश असतील. काहींना वरीष्ठांकडून न मागता सहकार्य मिळेल. व्यावसायिक लोकांना केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळाल्याने खूष असतील. कार्यालयीन कामानिमित्त काहींना प्रवास योग येऊ शकतात. सप्ताह मध्यात काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. सप्ताह अखेरीस धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. मात्र धोका असलेल्या कोणत्याही गोष्टी करु नये. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, धनस्थानात नेपचून, तृतियस्थानी मंगळ, चतुर्थस्थानात हर्शल, पंचमस्थानात शुक्र, षष्ठस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीलाच काही भाग्यवर्धक घटना शक्य. उपासना करणार्‍यांसाठीही हा काळ चांगला आहे. मात्र या काळात तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताह मध्यात वरीष्ठ खूष असतील. कोणीतरी दिलेली शाबासकीची थाप/ एखादं बक्षिस/ भेटवस्तू सुखावून टाकेल. प्रेमिकांना, विद्यार्थ्यांना व कलाकारांना हा कालावधी खूप चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ शक्य. लेखक/ ब्लॉगर्स/ यांना यांना अनुकूल कालावधी आहे. मित्रांचे व भावंडांचे सहकार्य मिळेल. सप्ताह अखेरीस पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी नेपचून, धनस्थानात मंगळ, तृतियस्थानी हर्शल, चतुर्थस्थानात शुक्र, पंचमस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, लाभस्थानात केतू आणि व्ययस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो, अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवात संमिश्र असणार आहे. काही गोष्टी तुमच्या मनाविरुध्द तर काही तुमच्या कष्टाला दाद देणार्‍या घटना संभवतात. ज्योतिषी/ मानसोपचारतज्ञ/ सर्जन यांना अनुकुल काळ आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. मेडीटेशन/ योगा याकरता वेळ काढाल. काहींना धनलाभ होईल. प्रवासाचे योग शक्य आहेत. सप्ताह मध्यानंतर तुमच्या कार्यक्षेत्रात चांगलं काम घडेल. वरीष्ठ कामावर खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी एखाद्या मित्राच्या किंवा सहकाऱ्याच्या वागण्याचा त्रास होण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- प्रथमस्थानी मंगळ, धनस्थानात हर्शल, तृतियस्थानी शुक्र, चतुर्थस्थानात सूर्य, बुध (वक्री) व राहू, दशमस्थानात केतू, लाभस्थानात गुरु (वक्री), शनि (वक्री) व प्लूटो आणि व्ययस्थानात नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. २८ तारखेला मंगळ व शनिचा लाभयोग होईल. ३० तारखेला वक्री गुरु पुन्हा धनु राशित प्रवेश करेल. ३० तारखेला बुधाचा हर्शलशी लाभयोग होईल. १ जुलैला सूर्य व बुध यांची युती होईल व चंद्राचा गुरुशी लाभयोग होईल. २ जुलैला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग व शनिशी लाभयोग होईल. ३ जुलैला गुरुची प्लूटोशी युती होईल आणि ४ जुलैला चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल.
फ़लादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला जोडीदाराबरोबर वेळ छान जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. मात्र हा काळ कलाकारांना अनुकूल आहे. विशेषत: गायक, वक्ते यांना हा काळ जास्त चांगला आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील. ज्यातिषशास्त्र, मानसशास्त्र इ. विषयांचा अभ्यास करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)