अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (८ मार्च ते १४ मार्च २०२०)
मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शुक्र, हर्षल, तृतिय स्थानात राहू, भाग्यात मंगळ, गुरु, केतू, दशमात शनि व प्लुटो, लाभात बुध, रवि व नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला मौज-मजा करण्याकडे कल असेल. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना काळ चांगला आहे. केलेल्या कष्टाचे चीज होईल. मोठ्यांनी केलेलं कौतुक किंवा अचानक मिळालेल्या बक्षिसामुळे खुश व्हाल. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्य वकील, नेते, फ़ार्मासिस्ट तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी अनुकूल आहे. नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणारे किंवा नोकरीबदल करायची इच्छा असेल त्यांना हा काळ अनुकूल आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ संभवतात. तब्येतीची मात्र काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी घरातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराकडून काही लाभ संभवतात. प्रेमिकांनाही छान काळ आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला व्दितिय स्थानात राहू, अष्टमात मंगळ, गुरु, केतू, भाग्यात शनि व प्लुटो, दशमात रवि, बुध, नेपचून आणि व्ययात शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग आहेत. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्या लोकांना अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे. वरीष्ठ आपल्यावर खुश असणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला जाईल. नविन विषयांच्या अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर हा काळ उत्तम आहे. प्रेमिकांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय करणारे, थेरपिस्ट, न्युट्रिशियन्स यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानात राहू, सप्तमात मंगळ, गुरु, केतू, अष्टमात शनि व प्लुटो भाग्यात रवि, बुध, नेपचून, लाभस्थानी शुक्र व हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
ग्रहमानाची चांगली साथ लाभली आहे. एकूणच आठवडा चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला प्रियजनांचा सहवास लाभेल. भावंडांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येऊ शकतील. आवडत्या ठिकाणांना भेटी द्याल. लांबच्या प्रवासाचे योग मनात घोळत रहातील. सप्ताह मध्यात छान पार्टीचा मूड असेल. सप्ताह मध्यानंतर काहींना एखाद्या उत्सव/ समारंभात सहभागी होण्याचे योग येतील. प्रॉपर्टीच्या कामांमधे फ़ायदा संभवतो. सप्ताह अखेर मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील. एखादा धनलाभ सुखावेल. विद्यार्थ्यांना, कलाकारांना तसेच प्रेमिंकांना काळ अनुकूल आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).
कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला षष्ठात मंगळ, गुरु, केतू, सप्तमात शनि व प्लुटो, अष्टमात रवि, बुध, नेपचून, दशमात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहात सुरुवातीला संमिश्र ग्रहमान आहे. एखादा धनलाभ शक्य. मेजवानीचे योग येतील. मात्र खाण्यापिण्यावर संयम ठेवा आणि आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्या. सप्ताह मध्यात लेखक, ब्लॉगर्स यांना विचित्र ग्रहमान आहे. सोशल मिडियावर काही शेअर करीत असाल तर ते वादग्रस्त होणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईक/ शेजारी यांच्याशी वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी मौज-मजेचे प्रसंग घडतील. घरात मस्त पार्टी करायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांमधून लाभ संभवतात. वरीष्ठ तुमच्यावर खूश असतील. एखादी मागणी असेल तर आता त्यांच्याकडे शब्द टाकायला हरकत नाही. व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला पंचमात मंगळ, गुरु, केतू , षष्ठात शनि व प्लुटो, सप्तमात रवि, बुध, नेपचून, भाग्यात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला खरेदीसाठी चांगला काळ आहे. जोडीदारासाठी छानशी भेटवस्तू घ्यायला हरकत नाही. आवडत्या व्य्क्तींबरोबर वेळ मजेत जाणार आहे. सप्ताह मध्यात घरात उत्सव/ समारंभाचे वातावरण असेल. काहींना धनलाभाचे योग संभवतात. संभाषणचातुर्याने कामे मार्गी लागतील. वक्ते व कवी यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी काही भाग्यवर्धक घटना शक्य. प्रवासाचे योग आहेत. धार्मिक गोष्टींसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला चतुर्थात मंगळ, गुरु, केतू, पंचमात शनि व प्लुटो, षष्ठात रवि, बुध, नेपचून, अष्टमात शुक्र, हर्षल, दशमस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात कंटाळवाणी व अडथळ्याची होण्याची शक्यता आहे. काही खर्च अचानक समोर येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. बेकायदा कसलीही कामे करु नका. सप्ताह मध्यात आपल्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची दक्षता घ्या तसेच वरीष्ठ नाराज होतील असे वर्तन टाळावे. सप्ताह अखेर एखादा धनलाभ होता होता राहून जाण्याची शक्यता आहे. वाहनांची काळजी घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका.
उपासना: शिव उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
तुळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतिय स्थानात मंगळ, गुरु, केतू, चतुर्थात शनि व प्लुटो, पंचमात रवि, बुध, नेपचून, सप्तमात शुक्र, हर्षल आणि भाग्यस्थानी राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमैत्रिणिंच्या किंवा आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. कार्यक्षेत्रात छान काम होईल. काहींना धनलाभ संभवतो. सप्ताह मध्यात छान खरेदीचा मूड असेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून फ़ायदा संभवतो. परदेशाशी संबंधीत ज्यांचे कार्यक्षेत्र आहे त्यांना फ़ायदेशीर काळ आहे. अध्यात्मिक उन्नतीसाठीही चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. मन प्रसन्न असेल. कलाकारांना विशेषत: नृत्यकलेशी संबंधीत असलेल्यांना हा कालावधी जास्त अनुकूल काळ आहे.
उपासना: या काळात सुर्योपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानी मंगळ, गुरु, केतू, तृतिय स्थानात शनि व प्लुटो, चतुर्थात रवि, बुध, नेपचून, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल आणि अष्टमात राहू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. मन प्रसन्न असेल. धार्मिक गोष्टींसाठी अनुकूल काळ आहे. काहींना कामानिमित्त प्रवासयोग येऊ शकतात. सप्ताह मध्यात चांगला धनलाभ होईल. आप्तेष्टांच्या/ मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. घरात छान उत्सव समारंभाचे वातावरण असेल. प्रॉपर्टीच्या कामांमधे फ़ायदा संभवतो. सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीची काळजी घ्यावी. आजार अंगावर काढू नका. जोखीम किंवा धोका असलेली कामे टाळा.
उपासना: विष्णू सहस्त्रनामाचे नित्य पठण या काळात जरुर करावे.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी मंगळ, गुरु, केतू, धनस्थानी शनि व प्लुटो, तृतियस्थानात रवि, बुध, नेपचून, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, आणि सप्तमस्थानी राहू, अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
संपूर्ण सप्ताह लाभदायक आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. भागीदारीत व्यवसाय करणार्यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवासयोग संभवतात. धार्मिक गोष्टींसाठी चांगला काळ आहे. सप्ताह मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल, सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल वरीष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. छान मोबदलाही मिळाल्याने मन प्रसन्न असेल. विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या अखेरीस मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या भेटीचे योग येतील. काही लाभही होतील.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी शनि व प्लुटो, धनस्थानी रवि, बुध, नेपचून, चतुर्थस्थानी शुक्र, हर्षल, षष्ठात राहू, आणि व्ययस्थानी मंगळ, गुरु, केतू अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात संमिश्र असेल. काही चांगले तर काही त्रासदायक प्रसंग घडतील. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. वाहने हळू चालवावी. थकवा किंवा जीवनशक्तीची कमतरता जाणवत राहू शकेल. सप्ताह मध्य भाग्यवर्धक घटनांचा असेल. काही छान, लाभदायक घटना घडू शकतात. उपासनेसाठी हा काळ चांगला आहे. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग संभावतात. प्रॉपर्टीच्या बाबतीतही अनुकूल काळ आहे. सप्ताहाचा शेवट उत्त्म असेल. मनासारखं काम घडेल. वरीष्ठ खुष असतील. प्रमोशन/ पगारवाढ/ बदली यासाठी वरीष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला लग्नस्थानी रवि, बुध, नेपचून, तृतियस्थानात शुक्र, हर्षल, पंचमात राहू, लाभस्थानी मंगळ, गुरु, केतू आणि व्ययस्थानी शनि व प्लुटो अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीतल्या व्यवहारात फ़ायदा होण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात अचानक धनलाभाचे योग आहेत. ज्योतिषी, सर्जन, मानसशास्त्राशी संबंधीत लोक यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी ग्रहस्थिती अनुकूल आहे. काही भाग्यवर्धक घटना घडू शकतात. धार्मिक गॊष्टींमध्ये मन रमेल. काहींना गुरुकृपा शक्य. प्रवासाचे योग संभवतात. लेखकांसाठी चांगला काळ आहे. मन प्रसन्न करणार्या घटना घडण्याची शक्यता आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला धनस्थानात शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानी राहू, दशमस्थानी मंगळ, गुरु, केतू , लाभस्थानी शनि व प्लुटो आणि व्ययस्थानी रवि, बुध, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ८ तारखेला रविची नेपचूनशी युती होईल व चंद्राचा बुधाशी प्रतियोग होईल. ९ तारखेला चंद्राचा गुरुशी त्रिकोण होईल. १० तारखेला चंद्राचा शनिशी त्रिकोण होईल. ११ तारखेला रविचा गुरुशी लाभयोग होईल व चंद्राचा मंगळाशी केंद्रयोग होईल. १२ तारखेला चंद्राचा शुक्राशी प्रतियोग होईल. १३ तारखेला चंद्राचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल. १४ तारखेला चंद्राचा शनिशी लाभयोग होईल.
सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरदार व्यक्तींनी कामात कसूर करु नका. मात्र परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करणार्यांना अनुकूल ग्रहमान आहे. वैद्यकिय व्यवसाय करणार्यांनाही हा काळ चांगला आहे. तब्येतीची मात्र या काळात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराशी वाद टाळा. दोघांमध्ये काही वाद असतील तर ते सामोपचाराने कसे मिटतील ते बघा. सप्ताह अखेर अचानक धनलाभाची असू शकेल. विमा, मानसोपचारतज्ञ या क्षेत्रात काम करणार्यांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. गूढ गोष्टींचे आकर्षण वाटत राहील.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)
#astrology #zodiac #horoscope #zodiacsigns #astrologer #astrologymemes #astro #astrologyposts #numerology #vastu #follow #राशिभविष्य #ज्योतिषशास्त्र #अॅस्ट्रोशोध #भविष्य #ज्योतिषी #astrologerinpune