मकर राशीतला मंगळ

मंगळ नुकताच दि. २ मे २०१८ रोजी राशांतर करुन मकर या त्याच्या उच्च राशीत आला आहे. तेथे त्याचा मुक्काम आता पाच महिने म्हणजे ६-११ पर्यंत असणार आहे. यामधे मंगळ २७-०६ ते २७-०८ या काळात वक्री होणार आहे. वक्री असतांनाचा कालावधी सोडून बाकी काळासाठी हा मंगळ कसा असणार आहे ते आपण...