शनिबद्दल बोलू काही: भाग १ शनिची जन्मकथा
शनिबद्दल बोलू काही लेखमाला: भाग १ शनि ची जन्मकथा (Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune) आजपासून शनि ग्रहाबाबत दर आठवड्यात एक अशी लेखमाला सुरू करीत आहे. आजच्या लेखात पुराणात वर्णन केलेल्या शनिच्या जन्माबाबतची माहिती आपण बघणार आहोत. नंतर पुढच्या...
मकर राशितील गुरु-शनि युती आणि नशीबवान ६ राशि
मकर राशितील गुरु-शनि युती आणि नशीबवान ६ राशि दिनांक २१ डिसेंबर रोजी गुरु व शनि या ग्रहांची युती मकर राशित होत आहे. खरं म्हणजे मकर राशित गुरु नीच होतो, म्हणजे गुरुची चांगली फळे मिळत नाहीत. परंतू यावेळेस शनि मकर या त्याच्या स्वराशितच विराजमान आहे. याचबरोबर शनि...
धनु राशितील गुरु
धनु राशितील गुरु धनु राशितील गुरु गुरु साधारणपणे दर १३ महिन्यांनी राश्यांतर करीत असतो. ५ तारखेला पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी गुरु धनु राशित प्रवेश करेल. तेथे त्याचं भ्रमण ५ नोव्हेंबर २०१९ ते ३० मार्च २०२० व ३० जुन २०२० ते २१ नोव्हेंबर २०२० असे असणार आहे. गुरु खरं...
अॅस्ट्रोशोध मासिक राशिभविष्य- जानेवारी २०१९
अॅस्ट्रोशोध मासिक राशिभविष्य- जानेवारी २०१९ आपल्या सर्वांना इंग्रजी नविन वर्षानिमित्त खुप खुप शुभेच्छा! मस्त रहा. आनंदी रहा. खुश रहा. आता जानेवारी महिन्याच्या राशिभविष्याला सुरुवात करतो. मेष रास- आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल....
वृश्चिक राशीतील गुरुभ्रमण
- वृश्चिक राशीतील गुरुभ्रमण - तुळेतील गुरु दि. ११/१०/२०१८ रोजी संध्याकाळी ७.३५ वाजता राश्यांतर करुन वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तेथे तो २९/०३/२०१९ पर्यंत असेल आणि पुन्हा २२/०४/२०१९ ते ५/११/२०१९ पर्यंत असेल. वृश्चिक रास ही गुरुची मित्ररास असल्याने गुरुची शुभ फ़ळे अधिक...
वक्री मंगळाचा हाहा:कार- भाग २
’वक्री मंगळाचा हाहा:कार’ या ४ जुलैच्या अॅस्ट्रोशोधच्या फ़ेसबुक पेजवरील माझ्या पोस्टला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 123 लोकांच्या मागणीनुसार प्रत्येक राशीला वक्री मंगळाचा कालावधी कसा असेल ते या भागात देत आहे. यापुढील भागामध्ये भारताला हा कालावधी कसा असेल तेही देणार...
Amitabh Bachchan 102 Not Out…..!
हा माणूस अफ़ाटच आहे, अचाट आहे, सुपरह्युमन आहे, एकमेवद्वितीय आहे,.......... अरे हा काय वेडा आहे का? एव्हढं ग्रेट कोणी असावं का?..... आज वयाच्या ७६ व्या वर्षी याच्यावर चित्रपट येतात काय आणि ते यशस्वीसुध्दा होतात काय सगळच अजब आहे. वर्षानुवर्ष आपल्या सगळ्यांच्या ह्रदयावर...
मकर राशीतला मंगळ
मंगळ नुकताच दि. २ मे २०१८ रोजी राशांतर करुन मकर या त्याच्या उच्च राशीत आला आहे. तेथे त्याचा मुक्काम आता पाच महिने म्हणजे ६-११ पर्यंत असणार आहे. यामधे मंगळ २७-०६ ते २७-०८ या काळात वक्री होणार आहे. वक्री असतांनाचा कालावधी सोडून बाकी काळासाठी हा मंगळ कसा असणार आहे ते आपण...
वक्री शनी
आज दि. १८ एप्रिल रोजी शनी वक्री होत आहे. आता तो ६ सप्टेंबर पर्यंत वक्री असेल(धनु राशीतच). ६ सप्टेंबर नंतर तो मार्गी होईल. प्रत्येक राशीला शनी ज्या राशीत स्थित आहे त्या स्थानपरत्वे वेगवेगळी फ़ळे मिळणार आहेत. मेष रास- १) बर्याच काळापासुन आजारी असलेल्या व्यक्तींना आता...
चंद्रग्रहण एक वेगळा दृष्टीकोन
चंद्रग्रहण वेगळ्या दृष्टीक्षेपातून- दि. ३१ जाने. २०१८ रोजी खग्रास चंद्रग्रहण होत आहे. ग्रहणाचा कालावधी सायंकाळी ५ वाजून १८ मिनिटे ते रात्री ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. हे ग्रहण कोणाला कसं असणार आहे हे आपण वेगळ्या दृष्टीकोनातून बघूया. आकाशात एकाच वेळी सूर्य आणि...