अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (११ एप्रिल ते १७ एप्रिल २०२१) Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शुक्र, हर्षल, धनस्थानात मंगळ, राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात शनि, प्लूटो, लाभस्थानात गुरु, नेपचून आणि व्ययस्थानात सूर्य, बुध अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारी काही खर्च करावे लागतील. पारमार्थिक उन्नतीसाठी हा काळ चांगला आहे. नंतरचे दोन दिवस लाभदायक असणार आहे. मात्र आपल्या बोलण्यावर या काळात संयम ठेवणे आवश्यक आहे. आपल्या बोलण्यामुळे काही लोक कायमचे दुखावले जाण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स, प्रकाशक यांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताहाच्या शेवटी काहींना भावंडांच्या भेटीचे योग संभवतात.
उपासना: गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष या सप्ताहात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात शनि, प्लूटो, दशमस्थानात गुरु, नेपचून, लाभस्थानात सूर्य, बुध आणि व्ययस्थानात शुक्र, हर्षल अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात मनासारखे काम होईल. जोडीदाराबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी कळतील. भागीदारीबद्दलचे काही प्रस्ताव आले आणि जर ते आपल्याला अनुकूल असतील तर ते स्विकारायला हरकत नाहीत. सप्ताहाच्या मध्यात पुर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतील. आयात- निर्यातीचा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना हा काळ विशेष चांगला आहे. सप्ताहाच्या मध्यानंतर जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाणार आहे. सप्ताहाची अखेर मनाविरुध्द घटनांची असू शकेल.
उपासना: ॐ गं गणपतये नम: या गणपतीच्या बीजमंत्राचा जप या सप्ताहात नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात शनि, प्लूटो, भाग्यस्थानात गुरु, नेपचून, दशमस्थानात सूर्य, बुध लाभस्थानात शुक्र, हर्षल आणि व्ययस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह एकुणच छान जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. विद्यार्थी, कलाकार, खेळाडू यांना अतिशय चांगला कालावधी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. मुख्य म्हणजे केलेल्या कामाचा मोबदलाही व्यवस्थित मिळाल्याने मन प्रसन्न राहील. सप्ताह मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. धार्मिक गोष्टींमधे मन रमेल. सप्ताहाच्या शेवटी आवडत्या व्यक्तींच्या भेटी शक्य आहेत. काही लाभही संभवतात.
उपासना: गुरु उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात शनि, प्लूटो, अष्टमस्थानात गुरु, नेपचून, भाग्यस्थानात सूर्य, बुध, दशमस्थानात शुक्र, हर्षल आणि लाभस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांनी होईल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवास सध्या टाळलेलेच बरे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. सप्ताह मध्यात वरीष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. घरात वडीलधारी मंडळी असतील तर त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या मध्यानंतर अचानक धनलाभ शक्य आहे. मित्रांच्या भेटीचे योग संभवतात. मित्रांच्या मदतीने काही कामे मार्गी लागू शकतील. सप्ताहाचा शेवट अध्यात्मिक उन्नतीसाठी चांगला आहे.
उपासना: कुलस्वामिनीची उपासना आवश्यक आहे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात शनि, प्लूटो, सप्तमस्थानात गुरु, नेपचून, अष्टमस्थानात सूर्य, बुध, भाग्यस्थानात शुक्र, हर्षल आणि दशमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात शारीरिक त्रासाची व कंटाळवाणी होईल. कामाच्या ठिकाणी आपली चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. जोखीम असलेल्या कामांपासून लांब रहावे. घरातील मंडळींशी वाद टाळावेत. अध्यात्म मार्गातील लोकांना मात्र ग्रहमान अनु्कूल आहे. सप्ताह मध्यानंतर एखादी भाग्यवर्धक घटना शक्य आहे. व्यावसायिक लोक मनासारखे काम झाल्याने खुश असतील. सप्ताहाच्या शेवटी काही कामे किंवा काही लाभ होता होता राहू शकतील. मित्रांच्या विचित्र वागण्याचा त्रास होऊ शकेल.
उपासना: गुरु उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात शनि, प्लूटो, षष्ठस्थानात गुरु, नेपचून, सप्तमस्थानात सूर्य, बुध, अष्टमस्थानात शुक्र, हर्षल आणि भाग्यस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर वाद टाळावेत. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना प्रतिकूल कालावधी आहे. आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतील. सप्ताह मध्यात वाहने हळू चालवावीत. वाहतुकीचे नियम पाळावेत. सप्ताह मध्यानंतर इंशुरन्स व वैद्यकिय क्षेत्राशी निगडीत कार्य करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. सप्ताहाचा शेवट भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना अनुकूल आहे.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा नित्य म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात शनि, प्लूटो, पंचमस्थानात गुरु, नेपचून, षष्ठस्थानात सूर्य, बुध, सप्तमस्थानात शुक्र, हर्षल आणि अष्टमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला नविन नोकरीसाठी प्रयत्न करणार्‍यांना चांगला कालावधी आहे. वकील, फ़ार्मासिस्ट, फ़िजिकल फ़िटनेसशी संबंधीत कामे करणारे लोक आणि डॉक्टर यांनाही हा कालावधी चांगला आहे. मात्र तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह मध्यात जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यानंतर जोडीदाराबरोबर वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी भाग्यवर्धक गोष्टी शक्य आहेत.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात गुरु, नेपचून, पंचमस्थानात सूर्य, बुध, षष्ठस्थानात शुक्र, हर्षल आणि सप्तमस्थानात मंगळ, राहू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना व खेळाडूंना चांगला कालावधी आहे. मुलांसाठी वेळ जरुर द्यावा. एखादा विषय शिकायला सुरुवात करायची असेल तर किंवा आपल्या छंदात काहीतरी नव्याने करावेसे वाटत असेल तर त्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे. सप्ताह मध्य नोकरदार लोकांसाठी चांगला मात्र तब्येतीच्या तक्रारी काहींना जाणवतील. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय अनुकूल कालावधी आहे.
उपासना: गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष या सप्ताहात नित्य म्हणावे.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात शनि, प्लूटो, तृतीयस्थानी गुरु, नेपचून, चतुर्थस्थानात सूर्य, बुध, पंचमस्थानात शुक्र, हर्षल, षष्ठस्थानात मंगळ, राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहातील सुरुवातीला घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणार्‍यांना अचानक एखाद्या कामातून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. सप्ताहाचा मध्य विद्यार्थ्यांना प्रतिकूल आहे. सप्ताह मध्यानंतर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फ़ायदा संभवतो. वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांना चांगला काळ आहे. सप्ताहाच्या शेवटी जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळेल.
उपासना: मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा नित्य म्हणावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी शनि, प्लूटो, धनस्थानात गुरु, नेपचून, तृतीयस्थानी सूर्य, बुध, चतुर्थस्थानात शुक्र, हर्षल, पंचमस्थानात मंगळ, राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला छोट्या प्रवासाचे योग संभवतात. भावंडांची खुशाली कळेल. लेखकांसाठी चांगला काळ आहे. सप्ताहाचा मध्य प्रॉपर्टीच्या कामासाठी चांगला नाही. आपल्या चीजवस्तु सांभाळाव्या. सप्ताह मध्यानंतर एखाद्या स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल. सप्ताहाच्या शेवटी गुंतवणुक करण्यासाठी चांगला काळ आहे. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी, एम. आर. तसेच वकिल यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी गुरु, नेपचून, धनस्थानात सूर्य, बुध, तृतीयस्थानी शुक्र, हर्षल, चतुर्थस्थानात मंगळ, राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे. सप्ताहाची सुरूवात प्रिय घटनांनी होईल. वॆळ छान जाईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. लेखक, वक्ते, कवी यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. प्रवासाचे योग येतील मात्र प्रवासात काळजी घ्यावी. सप्ताह मध्यानंतर मनासारखी कामे झाल्यामुळे खुश असाल. छान खरेदीचे योग येऊ शकतात. विद्यार्थांना चांगला कालावधी आहे. कलाकारांनाही अनुकूल काळ आहे. एखाद्या छंदासाठी जरुर वेळ द्यावा.
उपासना: गुरु उपासना जरुर करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, बुध, धनस्थानात शुक्र, हर्षल, तृतीयस्थानी मंगळ, राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात गुरु, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. ११ तारखेला चंद्राची बुधाशी युती व शनिशी लाभयोग होईल. १२ तारखेला चंद्राची सुर्याशी व शुक्राशी युती तर चंद्राचा मंगळ व गुरुशी लाभयोग होईल. १३ तारखेला सूर्याचा मंगळाशी लाभयोग व चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १४ तारखेला मंगळ मिथुन राशित व सूर्य मेष राशित प्रवेश करेल आणि चंद्र गुरुशी केंद्रयोग करेल. १५ तारखेला सूर्याचा गुरुशी लाभयोग होईल. १६ तारखेला बुध तारखेला मेष राशित प्रवेश करेल. १७ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल व बुधाचा मंगळाशी व गुरुशी लाभयोग होईल.
फलादेश- रविवारचा दिवस संमिश्र असेल. त्यानंतर मात्र संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे. रविवारी काही खर्च करावे लागतील. धार्मिक गोष्टींसाठी मात्र चांगला काळ आहे. नंतरचे दोन दिवस लाभदायक घटनांचे ठरु शकतील. सप्ताह मध्यात भावंडांच्या भेटीचे योग येतील. हातून दर्जेदार लेखन होईल. लेखक, ब्लॉगर्स, कलाकार यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताहाच्या शेवटी आपल्या कार्यक्षेत्रात छान काम होईल. लोकांकडून कौतुकाचे शब्द ऎकायला मिळतील. मन प्रसन्न असेल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही अनुकूल काळ आहे.
उपासना: ॐ गं गणपतये नम: या गणपतीच्या बीजमंत्राचा जप या सप्ताहात नित्य करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)