अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (१४ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२१)  Astroshodh- astrologerinpune, vastuconsultantinpune, pune)

मेष रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी मंगळ, हर्षल, धनस्थानात राहू, अष्टमस्थानात केतू, दशमस्थानात बुध(व), गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, लाभस्थानात सूर्य, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात प्रतिकूल असू शकेल. काही अचानक खर्च उद्भवू शकतात. काहींना विचित्र अनुभव येऊ शकतात. वाहने सावकाश चालवावीत. सरकारी यंत्रणेकडून त्रासदायक अनुभव येण्याची शक्यता आहे. सप्ताह मध्यात दिलासा देणारं ग्रहमान असणार आहे. काहींना एखादं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. कलाकार, खेळाडू व विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. सप्ताह अखेरीस मनाला आनंद देणार्‍या घटना घडतील. कुटुंबीय किंवा जिवलगांसमवेत वेळ मजेत जाऊ शकेल. लाभदायक काळ आहे.
उपासना: या काळात कुलस्वामिनीची किंवा महालक्ष्मीची उपासना करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृषभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी राहू, सप्तमस्थानात केतू, भाग्यस्थानात बुध(व), गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, दशमस्थानात सूर्य, नेपचून आणि व्ययस्थानात मंगळ, हर्षल, अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होईल. मित्रमंडळींच्या भेटीचे योग संभवतात. काही लाभ होण्याचीही शक्यता आहे. विशेषत: भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना जास्त अनुकूल काळ आहे. सर्जन, ज्योतिषी, विमासंबंधी काम करणारे व मानसोपचारतज्ञ यांनासुध्दा अनुकूल काळ आहे. सप्ताह मध्यात रागावर नियंत्रण ठेवावे. बेकायदा गोष्टींपासून लांब रहावे. घरगुती वस्तुंच्या दुरुस्ती किंवा सुशोभिकरणासाठी खर्च संभवतो. सप्ताह अखेरीस एखाद्या छानशा कार्यक्रमात भाग घ्यायला मिळण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न असेल.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मिथुन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला षष्ठस्थानात केतू, अष्टमस्थानात बुध(व), गुरु, शनि, शुक्र, प्लूटो, भाग्यस्थानात सूर्य, नेपचून, लाभस्थानात मंगळ, हर्षल आणि व्ययस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला नोकरीत किंवा व्यवसायात आपल्या कामात दुर्लक्ष करु नका. वरीष्ठ नेमके तुमच्या चुका काढण्याची शक्यता आहे. हितशत्रुंकडॆ लक्ष ठेवावे. तब्येतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. नोकरीबदल करण्यासाठी मात्र चांगले ग्रहमान आहे. सप्ताह मध्यानंतर काहींना अचानक धनलाभ होऊ शकतात. मन प्रसन्न करणार्‍या घटना शक्य. मित्रांच्या/ आप्तेष्टांच्या भेटीचे योग आहेत. प्रवासयोग येतील. लेखक, प्रकाशक यांना अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: गणपतीची उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९).

कर्क रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला पंचमस्थानात केतू, सप्तमस्थानात बुध(व), गुरु, शनि, शुक्र, प्लूटो, अष्टमस्थानात सूर्य, नेपचून, दशमस्थानात मंगळ, हर्षल आणि लाभस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- रविवारची सकाळ सोडल्यास संपूर्ण सप्ताह चांगला जाईल. सप्ताहाच्या सुरूवातीला काही भाग्यवर्धक घटना शक्य आहेत. मन प्रसन्न करणार्‍या घडतील. शिक्षणक्षेत्रातील लोकांना विशेष अनुकूलता असेल. सप्ताह मध्यात वरीष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कलाकारांना विशेषत: गायकांना हा कालावधी चांगला आहे. काहींना धनलाभ होतील. सप्ताह अखेरीस मित्रांबरोबर मस्त पार्टीचे बेत ठरवायला हरकत नाही. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा काळ चांगला आहे. घरातील वातावरण प्रसन्न रहाणार आहे. प्रॉपर्टीच्या कामांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

सिंह रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला चतुर्थस्थानात केतू, षष्ठस्थानात बुध(व), गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, सप्तमस्थानात सूर्य, नेपचून, भाग्यस्थानात मंगळ, हर्षल आणि दशमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवात तितकिशी चांगली नाही. घरातील शांतता आपल्या वागण्या बोलण्याने भंगणार नाही याची काळजी घ्यावी. विमा प्रतिनिधी, मानसोपचारतज्ञ यांना मात्र हा कालावधी चांगला आहे. सप्ताह मध्यात काही भाग्यवर्धक घटना शक्य. काहींना धनलाभ होईल. प्रॉपर्टीच्या कामांसाठीही हा काळ चांगला आहे. सप्ताह अखेरीस नोकरीत किंवा व्यवसायात चांगले काम झाल्याने खुश असाल. लेखक/ ब्लॉगर्स/ कलाकार यांना अनुकुलता जाणवेल. काहींना प्रवासयोग संभवतात. भावंडांच्या भेटीची शक्यता आहे.
उपासना: महालक्ष्मीची उपासना या काळात करावी.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कन्या रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला तृतीय स्थानात केतू, पंचमस्थानात बुध(व), गुरु, शनि,  शुक्र, प्लूटो, षष्ठस्थानात सूर्य, नेपचून, अष्टमस्थानात मंगळ, हर्षल आणि भाग्यस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होईल. जोडीदाराबरोबर वेळ मजेत जाईल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांसाठी चांगला काळ आहे. जोडीदाराबद्दल चांगली बातमी कळू शकेल. विवाह ठरविण्यासाठीही अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्यात मात्र अचानक आलेल्या अडचणींनी त्रस्त व्हाल. चिडचीड वाढेल. वाहने जपून चालवावीत. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील तर काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी परदेशगमनासाठी प्रयत्न करीत असणार्‍यांना काही संधी येऊ शकतील.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

तूळ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात केतू, चतुर्थस्थानात बुध(व), गुरु, शनि, शुक्र, प्लूटो, पंचमस्थानात सूर्य, नेपचून, सप्तमस्थानात मंगळ, हर्षल आणि अष्टमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहात सुरुवातीला तब्येतीच्या तक्रारी जाणवत रहातील. वकिलांना व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीतांना हा काळ चांगला आहे. नोकरीच्या शोधात असणार्‍यांनाही चांगले योग आहेत. पुर्वी केलेल्या गुंतवणूकीतून फ़ायदा संभवतो. सप्ताह मध्यात आवडत्या व्यक्तींच्या सहवासात वेळ छान व्यतीत होईल. जोडीदाराबद्दल एखादी चांगली बातमी कळेल. प्रेमिकांना अनुकूल कालावधी आहे. सप्ताह अखेर प्रतिकूल असेल. एखादी मनाविरुध्द घटना शक्य आहे.
उपासना: या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील.
–अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

वृश्चिक रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी केतू, तृतीयस्थानी बुध(व), गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, चतुर्थस्थानात सूर्य, नेपचून, षष्ठस्थानात मंगळ, हर्षल आणि सप्तमस्थानात राहू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात छान होणार आहे. काहींना छोटसं बक्षिस, भेटवस्तू, प्रमोशन, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना चांगला कालावधी आहे. काहींना धनलाभ होतील. सप्ताह मध्यात तब्येतीची काळजी घ्यावी. अ‍ॅसिडीटी/ पोटाचे काही आजार असतील तर विशेष काळजी घ्यावी. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीपासून लाभ संभवतात. प्रॉपर्टीची कामे लांबण्याची शक्यता आहे. काहींना नविन नोकरीच्या संधी चालून येतील. सप्ताह अखेर आपल्या जिवलग माणसांसोबत वेळ मस्त जाणार आहे.
उपासना:  गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्षाचा नित्य पाठ या काळात करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

धनु रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात बुध(व), गुरु, शुक्र, शुक्र, शनि, प्लूटो, तृतीयस्थानी सूर्य, नेपचून, पंचमस्थानात मंगळ, हर्षल, षष्ठस्थानात राहू आणि व्ययस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण चांगले राहील. घराच्या डागडुगीसाठी किंवा सजावटीसाठी काही खर्च करावे लागतील. पारमार्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार्‍यांना अनुकूल ग्रहमान आहे. सप्ताह मध्य विद्यार्थी, खेळाडू व लेखक यांना अनुकूल आहे. प्रवासयोग शक्य. सप्तहाच्या शेवटी तब्येत सांभाळावी. वैद्यकीय व्यवसाय कराणारे तसेच वकील यांना हा काळ चांगला आहे. काहींना नोकरीनिमित्त प्रवासयोग शक्य. धनलाभाचीही शक्यता आहे.
उपासना: ’ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा जप या कालावधीत जरुर करावा.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मकर रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी बुध(व), गुरु, शुक्र, शनि, प्लूटो, धनस्थानात सूर्य, नेपचून, चतुर्थस्थानात मंगळ, हर्षल, पंचमस्थानात राहू आणि लाभस्थानात केतू अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाची सुरुवात चांगली होणार आहे. प्रवासयोग येतील. प्रवास फ़ायदेशीर ठरतील. मित्रांच्या किंवा आवडत्या माणसांबरोबर वेळ छान जाईल. लेखक, ब्लॉगर यांना अनुकूल ग्रहमान आहे. भावंडांसाठीही लाभदायक काळ आहे. सप्ताह मध्यात घरात मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यवी. प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या नकोत. गूढ गोष्टींकडे कल वाढेल. सप्ताह अखेरीस घरातील वडीलधारी व्यक्तींची काळजी घ्यावी. ह्रदयरोग असणार्‍यांनी पथ्य सांभाळावे. मन शांत ठेवावे. सप्ताह मध्यापासून सप्ताह अखेरपर्यंत वाहने जपून चालवावीत.
उपासना: रामरक्षा किंवा विष्णूसहस्त्रनाम म्हणणे या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

कुंभ रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला प्रथमस्थानी सूर्य, नेपचून, तृतीयस्थानी मंगळ, हर्षल, चतुर्थस्थानात राहू, दशमस्थानात केतू आणि व्ययस्थानात बुध(व), गुरु, शुक्र, शनि, प्लूटो अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- पुर्ण सप्ताह चांगला जाणार आहे. सप्ताहाच्या सुरूवातीला आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम होणार आहे त्यामुळे खुशीत असाल. वरीष्ठांचीही चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. काहींना धनलाभ शक्य आहेत. सप्ताह मध्यात प्रिय व्यक्तिंच्या भेटीचे योग संभवतात. भावंडांबद्दल चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. लेखक, ब्लॉगर्स तसेच प्रिंटींग व्यवसायाशी संबंधितांना अनुकूल काळ आहे. सप्ताह अखेर घरगुती उत्सव समांरंभाची. काहींना पॉपर्टीपासून लाभाची शक्यता आहे.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

मीन रास
सप्ताहातील ग्रहस्थिती- सप्ताहात सुरुवातीला धनस्थानात मंगळ, हर्षल, तृतीयस्थानी राहू, भाग्यस्थानात केतू, लाभस्थानात बुध(व), गुरु, शुक्र, शनि, प्लूटो आणि व्ययस्थानात सूर्य, नेपचून अशी ग्रहस्थिती असेल. १४ तारखेला मंगळाचा नेपचूनशी लाभयोग व बुधाची गुरुशी युती होईल. १५ तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी लाभयोग होईल. १६ तारखेला सूर्याचा चंद्राशी व चंद्राचा शुक्राशी लाभयोग होईल. १७ तारखेला चंद्राचा शनिशी केंद्रयोग होईल. १८ तारखेला चंद्राची मंगळाशी युती होईल. २० तारखेला चंद्राचा अनुक्रमे बुधाशी, गुरुशी व शनिशी त्रिकोणयोग होईल. २१ तारखेला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल व चंद्राचा शुक्राशी त्रिकोणयोग होईल.
फलादेश- सप्ताहाच्या सुरूवातीला मोठ्या व्यक्तींच्या भेटीचे योग आहेत. प्रवासयोग संभवतो. धार्मिक गोष्टींसाठीही काळ चांगला आहे. काही भाग्यवर्धक घटना संभवतात. सप्ताह मध्यात अचानक काही खर्च करावे लागतील. आपल्या चीजवस्तू सांभाळाव्या. आपल्या बोलण्याने कुणी दुखावले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. सप्ताह अखेर आरोग्याच्या काही समस्या जाणवतील. सोशल मिडियावर लेखन करताना कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रवासातही योग्य ती काळजी घ्यावी.
उपासना: गुरु उपासना या काळात उपयुक्त ठरेल.
—अ‍ॅस्ट्रोशोध साप्ताहिक राशिभविष्य (अतुल एच. कुलकर्णी. ९४२२०८८९७९)

Posted by | View Post | View Group