’वक्री मंगळाचा हाहा:कार’ या ४ जुलैच्या अ‍ॅस्ट्रोशोधच्या फ़ेसबुक पेजवरील माझ्या पोस्टला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 123 लोकांच्या मागणीनुसार प्रत्येक राशीला वक्री मंगळाचा कालावधी कसा असेल ते या भागात देत आहे. यापुढील भागामध्ये भारताला हा कालावधी कसा असेल तेही देणार आहे.  १२ राशीचा फ़लादेश ४ भागात विभागून ४ ईमेजेस्मधे दिला आहे.

Posted by | View Post | View Group